Q1)
ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली?
Q2)
खालीलपैकी विशेष नाम दर्शविणारा पर्याय कोणता?
Q3)
महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 अन्वये चालकांना लायसन्स ऐवजी तात्पुरते अधिकार पत्र देण्याबाबतचा नियम कोणता?
Q4)
‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?
Q5)
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q6)
सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांच्या शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्ष असावे?
Q7)
एका टोपलीत आंब्याचे 5,15 किंवा 21 याप्रमाणे गट करावयाचे झाल्यास प्रत्येक वेळी 5 आंबे कमी पडतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती आंबे असावेत?
Q8)
0,1,2,3,4 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी पाच अंकी संख्या व सर्वात लहान पाच अंकी संख्या यातील फरक किती?
Q9)
या प्रश्नातील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो या गटात न बसणारी संख्या ओळखा.
Q10)
आज मला मुळामुळे या वाक्यात उपयोग?
Q11)
सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते ?
Q12)
जसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?
Q13)
…….. हे कॅल्शियम कार्बोनेट आहे.
Q14)
1600 रुपये मुद्दलाचे शेकडा 15 दराने 3 वर्षांनी व्याज किती होईल?
Q15)
चालकाने किंवा बिलियन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्यास मोटार वाहन कायदा………………अन्वये गुन्हा होतो.
Q16)
खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?
Q17)
भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल?
Q18)
मी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Q19)
अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
Q20)
संपत रावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे तर म्हशीची किंमत किती?
Q21)
सोमवार आहे तर 61 वाढदिवस कोणता?
Q22)
माझ्या आठवणी व माझा अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Q23)
“येणार असेल तर येईल बापडा!” अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Q24)
दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर यांचा लसावी किती?
Q25)
शुद्ध शब्द ओळखा.
Q26)
या पैकी नाम कोणते?
Q27)
कांगारू हा खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात मोडतो?
Q28)
2809 चे वर्गमूळ किती?
Q29)
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q30)
दिल्लीतील शक्ति स्थळ भारताच्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे?
Q31)
तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?
Q32)
हुकमी एक्का या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.
Q33)
सामवेदात वेदमंत्र गाण्याचे एकूण किती प्रकार आहेत?
Q34)
हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
Q35)
कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस दल चा गट क्रमांक काय?
Q36)
सहा सेमी बाजू असलेला लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून 1.5 सेमी बाजू असलेली किती घनाकृती ठोकळे तयार करता येतील ?
Q37)
कॅरम च्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला?
Q38)
प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?
Q39)
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Q40)
‘दास कॅपिटल’हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Q41)
दोन क्रमवार विषम संख्याचा लसावी 195 आहे. तर त्या दोन विषम संख्यांच्या दरम्यान असलेली सम संख्या कोणती?
Q42)
2,3,5,8,13,21? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
Q43)
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Q44)
मनालीला इयत्ता दहावीच्या परीक्षेत गणित सोडून इतर पाच विषयात सरासरी 62 गुण मिळाले आहेत. गणितासह सहा विषयाची सरासरी 65 असल्यास गणितात तिला एकूण किती गुण मिळाले?
Q45)
‘काव्यामृत’ या शब्दाचा समास ओळख
Q46)
ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर जनरल
Q47)
मणिपूरची राजधानी कोणती?
Q48)
संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले वाक्याचा प्रकार कोणता?
Q49)
अलीकडे वाहती नदी दिसतेस कुठे? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा
Q50)
भाववाचक नाम ओळखा?
Q51)
इ.स. 2010 मध्ये लाल बहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी आली होती तर त्याच वर्षातील नववर्ष दिन कोणत्या दिवशी आला होता?
Q52)
दहा घरची धुणी भांडी करून संसार करणाऱ्या आशाबाईचा तरुण मुलगा मात्र कायम लोळत पडलेला असतो म्हणतात ना……….
Q53)
जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14 वे असेल?
Q54)
एका संख्येची 5पट व 8 पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Q55)
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या ग्रहाचे सदस्य भाग घेत नाहीत?
Q56)
क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
Q57)
ताशी 36 किमी वेगाने धावणाऱ्या आगगाडीची लांबी 110 मीटर आहे वाटेतील 140 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
Q58)
खालीलपैकी कोणती संख्या विशेषण नाही?
Q59)
रामाला 29 दिवसाची मजुरी 2610 मिळते तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती मिळेल?
Q60)
उद्यान या शब्दाचे वचन बदला.
Q61)
एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 cm व 24 सेमी आहेत तर कर्णाची लांबी किती ?
Q62)
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
Q63)
रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q64)
A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे E आणि A यांच्यामध्ये C ओव आहे E हा B चा डावीकडे शेजारी उभा आहे तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे?
Q65)
गोंदिया जिल्ह्यातील एक देवस्थान……. आहे,
Q66)
प्रथम 7 मूळ संख्यांची सरासरी किती?
Q67)
स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण?
Q68)
……………. या दिवसापासून रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे?
Q69)
सुरज त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरज चा जन्म कोणत्या वारी झालेला असेल?
Q70)
पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग व पूर्ण घन आहे ?
Q71)
तीन क्रमवार संख्यांची बेरीज 12 आहे तर त्यांचा गुणाकार किती?
Q72)
5 लिटरचे2500 मिली लिटरशी असलेले गुणोत्तर किती?
Q73)
कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे?
Q74)
20 एप्रिल 2016 ला बुधवार होता तर. 2016 मधील महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Q75)
पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?
Q76)
पुल्लिंग ओळखा.
Q77)
दूरसंचार क्षेत्रातील 5 जी तंत्रज्ञानाबाबत गैर लागू विधान कोणते?
Q78)
मणिपूरची राजधानी कोणती?
Q79)
दहा वर्षांपूर्वी शुक्रवार होता उद्या नंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल?
Q80)
काट्याच्या घड्याळामध्ये 6.00 वाजता तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?
Q81)
कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात.
Q82)
25×24=600 तर 2500×2400=?
Q83)
‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q84)
जर राम श्याम पेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल पण गीता पेक्षा1 वर्षांनी छोटा असेल गीता सीता पेक्षा 1 वर्षांनी लहान असे व सीताचे वय 10 वर्षे असेल तर रामचे वय किती?
Q85)
जर आज सोमवार आहे तर 61 वादिवस कोणता वार?
Q86)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q87)
पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मौल्यवान,
Q88)
7,77,777,…. या क्रमाने 11 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केली. तर त्या बेरजेच्या. सहस्त्र व शतक स्थानी अनुक्रमे कोणते अंक येतील?
Q89)
अंगार या समांतर शब्द ओळखा?
Q90)
खालीलपैकी कोणत्या माध्यमातुन ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते?
Q91)
18.834 +818.34-?=618.43
Q92)
18,14,20,16,…….
Q93)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q94)
पाच क्रमवार संख्यांची सरासरी 14 आहे. तर यापैकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज किती?
Q95)
एका ग्रंथालयातील 72 टक्के विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात तर 25% विद्यार्थी हे दोन्ही भाषेतल वर्तमानपत्र वाचतात किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी पत्र वाचत नाहीत?
Q96)
कॅरम च्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला?
Q97)
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.
Q98)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q99)
जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपती………………. कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते?
Q100)
अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?