Q1)
नोव्हेंबर 2020 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट दहा पोलीस ठाण्यांची निवड गृह मंत्रालय भारत सरकार यांनी केली त्यात पहिला क्रमांक…………. या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळाला आहे.
Q2)
भाववाचक नाम ओळखा,
Q3)
8,32, 12,….?
Q4)
‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q5)
काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,
Q6)
2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?
Q7)
महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Q8)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर…..
Q9)
बिहू हे लोक नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे
Q10)
आलाहाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे?
Q11)
सकर्मक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय ओळखा.
Q12)
‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस’ हे पुस्तक कोणी लिहिले?
Q13)
एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील?
Q14)
40 ची वस्तू किंमत 180 रुपये असल्यास अठरा वस्तूंची किंमत किती?
Q15)
शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा?
Q16)
‘कवी’ या शब्दाचे विरुद्ध लिंगी शब्द काय?
Q17)
अमृतमहाल या जातीच्या गाईच मूळ स्थान कोणते?
Q18)
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी…………. राबविण्यात येत आहे.
Q19)
चांदोली राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती केव्हा झाली?
Q20)
येन हे चलन कोणत्या देशाचे आहे?
Q21)
सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Q22)
या पैकी कोणता प्रकल्प साक्री तालुक्यात नाही?
Q23)
140 चे किती टक्के म्हणजे 56 होतील?
Q24)
तंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते?
Q25)
काव्याचे गुण किती प्रकारचे आहेत?
Q26)
जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Q27)
सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Q28)
चार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 48 आहे. तर त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती?
Q29)
यापैकी हिरवळीचे खत कोणते?
Q30)
भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती?