पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 04-03-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
लक्षद्वीप बेटे…… आहेत.
Q2) 
खालीलपैकी कोणता शब्द विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय नाही?
Q3) 
दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष होते तर लहान भावाचे वय किती?
Q4) 
खालीलपैकी कोणता शब्द ‘अनुरक्त’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.
Q5) 
राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Q6) 
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा?
Q7) 
महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलण्याचा अधिकार………………..ला असतो.
Q8) 
पुढील पैकी कोणता शब्द नपुसकलिंग आहे?
Q9) 
भारतीय संशोधन संस्था कोठे स्थित आहे?
Q10) 
आय एस आर ओ ही संघटना कशाशी संबंधित आहे?
Q11) 
……… समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.
Q12) 
44  च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?
Q13) 
‘फ्लाईंग सिख’ कोणत्या खेळाडूस म्हणतात?
Q14) 
जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता?
Q15) 
0.0008+2.56278×0.56÷0.28=?
Q16) 
भारतीय सेना दिन कोणता?
Q17) 
गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले?
Q18) 
नागपुरी या शब्दाचे विशेष ओळखा.
Q19) 
….. च्या जागी कोणता अंक घेतल्यास 1947 1950 या संख्येला 11 ने भाग जाईल?
Q20) 
खालीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य ओळखा.
Q21) 
‘कोरकू’ जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात?
Q22) 
महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q23) 
एक जानेवारी 2023 रोजी….. या देशाने ‘युरो’ हे चलन स्वीकारले
Q24) 
त्रंबकेश्वर येथे कोणती नदी उगम  पावते?
Q25) 
……..हे भारताचे 25 वे राज्य केले गेले.
Q26) 
सन 2000 साली शिक्षक दिन मंगळवारी होता तर सन 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येईल?
Q27) 
पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे?
Q28) 
नुकत्याच झालेल्या टोकियो ओलंपिक 2021 मध्ये भालाफेक या खेळात कोणत्या भारतीय खेळाडूला सुवर्णपदक मिळाले?
Q29) 
दर साल दर शेकडा 8100 रुपये मुद्दलाचे 3  वर्षे 1458 सरळव्याज  येईल ?
Q30) 
मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण?