Q1)
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
Q2)
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Q3)
4x+5y=19 चा आलेख काढण्यासाठी x=1 असताना y ची किंमत किती?
Q4)
प्रांजल चे तेरा वर्षांपूर्वीचे वय 21 होते तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल?
Q5)
………………… राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत.
Q6)
स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
Q7)
10 टक्के मलईचे 120 लिटर दूध व 8 टक्के मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती?
Q8)
10 सेमी बाजू असलेल्या गं आकृतीला वितळवून दोन सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे बनतील?
Q9)
बंगालच्या फाळणीचा जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण?
Q10)
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q11)
शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q12)
जागतिक वसुंधरा दिन कधी असतो?
Q13)
नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?
Q14)
वर्गीयुक्त वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग……… काढण्यासाठी होतो.
Q15)
सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागास……… म्हणतात.
Q16)
अगंतूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q17)
ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल लंडन्यास किती वेळ लागेल?
Q18)
ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल?
Q19)
G जी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q20)
अमरावती महसूल विभागाच्या ….. जिल्ह्यांचा समावेश आहे,
Q21)
एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील?
Q22)
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच……..
Q23)
२०१० मधिल लालबहादूर शास्त्रातील यांची शुक्रवारी होतो अधिक होती तर त्याच वर्षी नववर्ष दिनी कोणता ठराव आला होता?
Q24)
‘तो मुलगा चांगला खेळतो.’ या वाक्यात चांगला हा ………शब्द आहे.
Q25)
‘उर फुटणे’या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
Q26)
पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Q27)
एक रेल्वे 30 मीटर प्रति सेकंद या वेगाने जात असल्यास तिचा ताशी वेग किती?
Q28)
गायरान या शब्दाचे लिंग ओळखा.
Q29)
‘प्रांत’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q30)
232. 343. 454……