Q1)
जर 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?
Q2)
…………हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.
Q3)
सर्व प्रकारच्या कशासाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि चविष्ट असे खाद्य कोणत?
Q4)
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?
Q5)
एक कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहेत तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्यावे लागतील?
Q6)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.25:5::?:7
Q7)
‘मुंबई पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे.’या वाक्यात कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे?
Q8)
प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह ओळखा.
Q9)
मणिपूर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?
Q10)
8 माणसे दिवसाला 9 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 माणसे दिवसाला 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?
Q11)
‘आजी रामायण वाचत होती.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Q12)
“मी पत्र लिहीन”, या वाक्याचा काळ कोणता?
Q13)
खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q14)
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?
Q15)
केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या सागरी प्राण्यास ‘राष्ट्रीय सागरी प्राणी’ म्हणून घोषित केले?
Q16)
ताशी 90 किमी वेगाने जाणारी पाचशे मीटर लांबीची रेल्वे गाडी त्याच दिशेने 50 किमी वेगाने जाणाऱ्या दोनशे मी लांबीच्या रेल्वे गाडी किती कालावधी ओलांडेल?
Q17)
44 च्या पुढील 21 विषम संख्या कोणती?
Q18)
एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Q19)
अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते?
Q20)
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.आपण गरिबांना मदत करावी.
Q21)
‘दाती तृण धरणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
Q22)
84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट होईल?
Q23)
एका कोणाचा पोरं कोण हा त्या कोणाच्या 7/3 पठ आहे. तर त्या कोणाच्या काटकोणाचे माप किती?
Q24)
खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे?
Q25)
सहकुटुंब……
Q26)
खालील वाक्यातील रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा.प्रयोग करून दाखवण्यासाठी शिक्षकांनी उपकरणांचा टेबलांवर …… ठेवला.
Q27)
दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकावर येतो?
Q28)
एका आयताची रुंदी लांबीच्या निमपट आहे त्याची परिमिती 84 सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती?
Q29)
इंग्लंड : :अटलांटिक : : महासागर ग्रीस : ?
Q30)
दर साल दर शेकडा 13% दराने 200 रुपये मुद्दलाची 3630 रुपयाचे रास होण्यासाठी किती वर्ष लागतील?