पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 21-07-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
जागतिक वसुंधरा दिन कधी असतो?
Q2) 
मी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Q3) 
आमच्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे……. महोत्सव साजरा करण्यात आला,
Q4) 
आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो.
Q5) 
‘ही वाट अंधारी परी आहे बरी.’ या काव्यपंक्ती मध्ये सर्वनाम ओळखा.
Q6) 
पॅरालिम्पिक 2022 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या?
Q7) 
2,4,6,8 ,?
Q8) 
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q9) 
त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q10) 
एका संख्येला 9 भागले असता तर 26 येतो तर बाकी 7उरते तर ती संख्या कोणती?
Q11) 
डोळे हे जुलमी गडे. रोखुनी मज पाहू नका. वाक्यातील काव्यरस ओळखा?
Q12) 
9,8,1,2,5 या पाच अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती?
Q13) 
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q14) 
यापैकी कोणत्या वर्षाचे दिनदर्शिका सन 2009 दिनदर्शिका समान आहे?
Q15) 
स्वाती स्वयंपाक करते या वाक्याचा प्रकार ओळखा?
Q16) 
के जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार कोणता?
Q17) 
साडेनऊ हजार+पावणे एकोणवीस+सव्वा एकोणसाठ हजार=?
Q18) 
0.004 * 0.5 = ?
Q19) 
महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून ……..नदी वाहते
Q20) 
माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?
Q21) 
सन्मार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा?
Q22) 
सब भूमी गोपाल की असे कोण म्हणत असे?
Q23) 
एक गाडी पंधरा मिनिटात 5.5 कीमी जाते,तर तिचा ताशी वेग किती?
Q24) 
‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?
Q25) 
निलगिरी पर्वत त्यातील सर्वोच्च शिखर कोणते?
Q26) 
25,50,100,200?
Q27) 
संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
Q28) 
60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते तर त्या रेल्वे गाडीची लांबी किती?
Q29) 
चार वर्षांपूर्वी A व B चे गुणोत्तर 3:4 होते A,B व C च्या वयाची सरासरी 26 वर्ष आहे C हा B पेक्षा 11 वर्षांनी लहान आहे.Bचे वय किती?
Q30) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?