Q1)
नामा ऐवजी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला…. असे म्हणतात,
Q2)
वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.गणपती बंदोबस्तात सर्व पोलिसांचेपाचपाचचेगट तयार केले होते.
Q3)
चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता?
Q4)
मराठी एकंदर…. सर्वनामे आहेत,
Q5)
10 मिली लिटर औषध एका बाटलीत याप्रमाणे 10 लिटर औषधासाठी किती बाटल्या लागतील?
Q6)
खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?
Q7)
पुढीलपैकी प्रत्येक घटित शब्द ओळखा,
Q8)
शासकीय खर्चाची तपासणी……. समिती कडून केली जाते,
Q9)
1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
Q10)
‘मी निबंध लिहीत असतो.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q11)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q12)
‘भारत आमचा देश आहे.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q13)
‘क’हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्णाचे आहे?
Q14)
एका सांकेतिक लिपि मध्येDON=33 ,BOAT=38 तर BOX=?
Q15)
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Q16)
व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Q17)
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
Q18)
सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे?
Q19)
10 मीटर=?
Q20)
लंगडा या विशेषणाचा साधी धातू कोणता?
Q21)
जर 1156: 34 तर 2916:?
Q22)
इतिहासात लाल, बाल, पाल मध्ये बाल म्हणजे…….. हे होते?
Q23)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.1, 5,14,30,55?
Q24)
पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते?
Q25)
सामासिक शब्दाची फोड करून दाखविणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात?
Q26)
गटात न बसणारा शब्द ओळखा,
Q27)
एका काटकोन त्रिकोणाचा एक लघुकोण दुसऱ्या लघुकोणाच्या दुप्पट आहे तर मोठ्या लघुकोणाचे माप किती?
Q28)
सकाळी 10वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?
Q29)
…….. या चळवळीचा उद्देश शांततेच्या मार्गाने युद्धविरोधी प्रचार करणे होता,
Q30)
खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.,