Q1)
कोणत्या समासात सामासिक शब्दाचा ‘क्रियाविशेषण अव्यय’ असतो?
Q2)
एलपीजी गॅस सोबत दोन घटक कोणते असतात?
Q3)
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Q4)
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संघाशी संबंधित आहे?
Q5)
भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
Q6)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q7)
भारताचा राष्ट्रीय खेळ……
Q8)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
Q9)
भूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक खालीलपैकी कोणते?
Q10)
6561 चा वर्ग मुलाचा वर्गमूळातून 625 चा वर्गमूळ चे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते?
Q11)
पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?
Q12)
खालीलपैकी सर्वाधिक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते?
Q13)
महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?
Q14)
25 लिटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 आहे तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर 24:5 होईल?
Q15)
‘पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात.’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?
Q16)
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
Q17)
छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणू म्हणाला, ‘हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्य वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझी आई तिच्या वडिलांची एकटी मुलगी आहे.’ मुलीच्या आईचे गणुशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा.
Q18)
संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली?
Q19)
सदा सर्वदा योग तुझा घडावा | तुझे कारणे देह माझा पडावा|| या वाक्यातील अलंकार.
Q20)
मधुला चक्री आवडते या वाक्यतिल प्रयोग ओळखा?
Q21)
म्हणजे, कारण आणि वास्तव ही कोणती उभयान्वये आहेत?
Q22)
धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?
Q23)
राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
Q24)
‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.
Q25)
10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 डिसेंबर 2003 रोजी कोणता वार असेल?
Q26)
अंगतूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q27)
एका संख्येची 5पट व 8 पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Q28)
………………… ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त रस स्त्रवते.
Q29)
पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले?
Q30)
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?