Q1)
अनुस्वरांचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती.
Q2)
जसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?
Q3)
मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमाने का बंधनकारक आहे?
Q4)
शुद्ध शब्द ओळखा.
Q5)
पुढील संख्येचे वर्गमूळ काढा. 2401
Q6)
उदर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q7)
द्विदल वनस्पती यापैकी कोणती?
Q8)
भारत सेवक समाजाची स्थापना……. यांनी केली.
Q9)
एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या पूजेची लांबी……. नसेल.
Q10)
दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दाम दुप्पट होईल?
Q11)
खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
Q12)
महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत?
Q13)
योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.आरंभ *
Q14)
‘सुगम ‘या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q15)
एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?
Q16)
राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
Q17)
स्वराने दिवाळीची खरेदी करताना तिच्याकडील एकूण रक्कमेच्या 20% रक्कम कपड्यावर 15% रक्कम फटाक्यावर 10 टक्के रक्कम मिठाई खरेदी करण्यावर तर 33 टक्के रक्कम किराणा व इतर किरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्या जवळ2200 रुपये उरले तर स्वराज जवळ एकूण किती रुपये होते?
Q18)
अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध…………… आहे.
Q19)
‘उष्ट्या हाताने कावळा न हाकणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Q20)
चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सुरक्षा बेल्ट परिधान न केल्यास…………… इतका दंड होईल.
Q21)
पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे?
Q22)
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q23)
बीड जिल्ह्यातील विद्यमान खासदार……. आहेत.
Q24)
आपल्या देशात…….. या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अमलात आली.
Q25)
धोकादायकरीत्या वाहन चालवणे मोटार वाहन कायदा कलम……………….. अंतर्गत गुन्हा आहे.