पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 27-05-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
2015 ला प्रजासत्ताक दिन शुक्रवारी आला तर 2013 ला 23 मार्चला कोणता वार असेल?
Q2) 
78 नंबर प्रमाणे 7वी त्रिकोणी संख्या कोणती?
Q3) 
खालीलपैकी तीन कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता?
Q4) 
‘धांडरट धनंजय धावताना धपकन पडला.’या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?
Q5) 
गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातन करीत असत?
Q6) 
तामिळनाडूचा पोंगल तर महाराष्ट्राचा……..,
Q7) 
लोकांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q8) 
भारतात वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती?
Q9) 
वारकरी संप्रदायाचा पाया कोणत्या संतास म्हटले जाते?
Q10) 
सोने शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा?
Q11) 
नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे?
Q12) 
पुढीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या नाही?
Q13) 
खालील पैकी कोणत्या एका राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही?
Q14) 
जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो
Q15) 
मुदत ठेवीचा चक्रवाढ व्याजाचा दर 8.55% आहे. तुम्ही जर 1500 रुपये सात वर्षाकरिता मदत ठेवीमध्ये ठेवले तर सात वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल.?
Q16) 
200 रुपयाच्या वस्तूंची किंमत 20% ने वाढविले नंतर ही वाढविलेली किंमत 20% ने कमी केली तर या वस्तूंची शेवटची किंमत तिच्यामुळे किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल?
Q17) 
त्याची गोष्ट लिहून झाली प्रयोग ओळखा?
Q18) 
माझ्या आठवणी व माझा अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Q19) 
हायग्रोमीटर काय मोजते?
Q20) 
कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते?
Q21) 
जगातील सर्वात मोठ्या (रुंद) नदीचे नाव काय?
Q22) 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?
Q23) 
NSDLव CDSL संबंधित खालीलपैकी पर्याय निवडा?
Q24) 
फेब्रुवारी 2020 मध्ये लेफ्टनंट जनरल पदी निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत?
Q25) 
चार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली. तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?
Q26) 
‘तोंड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q27) 
तीन अंकी एकूण संख्या?
Q28) 
मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?
Q29) 
2020 रोजी महाराष्ट्रात एक पहिला कोरोना रुग्ण या…. शहरात आढळला.
Q30) 
जर दोन दिवसांपूर्वी रविवार होता, तर गुरुवार कधी येणार?