पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 20-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
54 .81. 18. 27. 6. 9?
Q2) 
भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची आहे?
Q3) 
देशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ कोणत्या राज्यात प्रस्तावित आहे?
Q4) 
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Q5) 
मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने 639,712,1525 या संख्यांना भाग दिला असता अनुक्रमे 10,9,8 बाकी उरते?
Q6) 
एक मार्ग आपणास 65 फुले लागतात. तर 780 फुलांचे हार किती होतील?
Q7) 
बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता?
Q8) 
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत . मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जातात हे विधान…..
Q9) 
सरपंच समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
Q10) 
कर्करोगाच्या उपचारासाठी…. वापरतात,
Q11) 
60 चे 40 टक्के म्हणजे किती?
Q12) 
10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 डिसेंबर 2003 रोजी कोणता वार असेल?
Q13) 
महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
Q14) 
एका संख्येची 33 टक्के किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती?
Q15) 
3 . 4. 6. 11. 18‌ 29……?
Q16) 
डोळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
Q17) 
14 मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q18) 
भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत?
Q19) 
खालीलपैकी विसंगत अक्षर गट ओळखा.
Q20) 
व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला…..‌‌‌‌ म्हणतात,
Q21) 
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Q22) 
1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली ?
Q23) 
स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक २०२५ कोणत्या शहरात सुरू झाला?
Q24) 
दहा रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 95319 पासून 95375 पर्यंत क्रमांक आहेत. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती रुपये असेल?
Q25) 
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q26) 
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q27) 
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना इसवी सन….. मध्ये झाली.
Q28) 
विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम स्क्रीनवर खालच्या बाजूस दिसणाऱ्या पट्टीला काय म्हणतात?
Q29) 
नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?
Q30) 
खालील वाक्यात अवतरण चिन्हातील शब्द कोणते कार्य करतो ते सांगा.दशरथाने कैकयीला ‘दोन’ वर दिले.