पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 14-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
आदमपूर विमानतळाचे नाव बदलून अलीकडेच श्री गुरु रविदास महाराज जी यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, तो कुठे आहे?
Q2) 
विभक्ती ओळखा आजच मी नागपूरहून आलो.
Q3) 
लखनऊ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व….. यांनी केली होत,
Q4) 
खालीलपैकी पूर्ण वर्ग नसलेली संख्या कोणती?
Q5) 
………. या वायूस हसविणारा वायू असे म्हणतात.
Q6) 
एका घड्याळात आरशातून पाहिल्यास 5 वाजून 10 मिनिटे ही वेळ दर्शवत होते. तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?
Q7) 
भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?
Q8) 
तंबाखू मध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे ……..हे घातक रसायन असते.
Q9) 
थुंबा हे उपग्रह क्षेपण केंद्र भारतातील…. राज्याच्या किनाऱ्यावर आहे,
Q10) 
खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?
Q11) 
नुकतेच निधन झालेले खासदार राजीव सातव हे निधन समय राज्यसभा सदस्य होते परंतु त्यापूर्वी ते या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत?
Q12) 
खालीलपैकी कोणते शहर एका राज्याची राजधानी आहे?
Q13) 
महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केला होता?
Q14) 
राजेशच्या खिशात 5 रु 10 रू 20 रू च्या आहे. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?
Q15) 
एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल?
Q16) 
काल मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार ओळखा?
Q17) 
…………हा दिवस वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणून साजरा केला जातो.
Q18) 
खालील मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या ओळखा.1,3,7,15,31………?……..
Q19) 
खालीलपैकी कोणत्या संख्येस 7 , 9 व 11 या तिन्ही संख्येने भाग जातो?
Q20) 
सीमा आणि विजय यांनी अनुक्रमे 2100 व 2800 रुपये भांडवल घालून एक व्यवसाय चालू केला त्यांना 3500 रुपये फायदा झाला तर तो त्यांनी कसा वाटून घ्यावा?
Q21) 
चार वर्षानंतर दादाचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 आहे तर श्यामचे आजचे वय किती?
Q22) 
वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या तिप्पट आहे. दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होतील. तर वडिलांचे आजचे वय काढा?
Q23) 
50 मीटर लांबीच्या कापडातून रोज पाच मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q24) 
कोणत्या पदार्थांमध्ये सर्वात जास्त कॅल्शियम मिळते?
Q25) 
टुंड्रा प्रदेशातील लोक कोणत्या नावाने ओळखले जातात?
Q26) 
विशेष सुरक्षा प्रशिक्षण विद्यालय खालीलपैकी कोठे स्थित आहे?
Q27) 
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Q28) 
400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे. तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
Q29) 
खालीलपैकी कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे?
Q30) 
सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?