Q1)
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q2)
भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस खालीलपैकी कोणते आहे?
Q3)
खालीलपैकी नवीन कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य ओळखा.
Q4)
ने,ए,शी प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे.
Q5)
भारताचे कॅबिनेट सचिवालय खालील पैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?
Q6)
थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे?
Q7)
……… रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
Q8)
शिवा हा दिवा पेक्षा मोठा आहे. भिवा राजू एवढाच आहे. सुरेश शिवा पेक्षा मोठा आहे. बाळू राजू पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण?
Q9)
11.120.13….?
Q10)
एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. त्यातील अंकाची अदलाबदल केली असता त्या संख्यामध्ये 36 चा फरक पडतो तर ती संख्या कोणती?
Q11)
मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
Q12)
गावचा पोलीस पाटील…………… कडून नियुक्त केला जातो?
Q13)
एका घनाचे पृष्ठफळ 96 चौ सेमी . तर त्या घराचे घनफळ किती?
Q14)
एक रेडीओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोता होतो तर रेडिओचे मूळ किंमत किती असेल?
Q15)
बहीनभाऊ या शब्दाचे लिंग ओळखा?
Q16)
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Q17)
7 क्रमांकावर विषम संख्यांची सरासरी 15 आहे पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती?
Q18)
खालीलपैकी शाहू महाराजांचे कार्य कोणते?
Q19)
एक बाक आणि एक स्टूल यांची किंमत 1525 रुपये आहे. बाका पेक्षा स्थूल 425 रुपयांनी स्वस्त आहे तर दोन बाकांची किंमत किती?
Q20)
भंडारा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
Q21)
हिंदू व मुसलमानांना ‘सुंदर वधूचे दोन डोळे’ अशी उपमा कोणी दिली?
Q22)
पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते?
Q23)
50 मीटर लांबीच्या कापडातून रोज पाच मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q24)
कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1496 मध्ये शोधला?
Q25)
एका संख्येला 9 भागले असता तर 26 येतो तर बाकी 7उरते तर ती संख्या कोणती?
Q26)
सरदार वल्लभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?
Q27)
गुरुवारी संपवणारा आठवडा कोणत्या वारी सुरू झाला असेल?
Q28)
आर्याचा अध्याय ग्रंथ कोणता?
Q29)
200 मीटर लांबीच्या आघाडीस ताशी 72 किमी वेगाने एक फुल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती असावी?
Q30)
4 + 40 + 444 + 400 + 44 =?