पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 07-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गा निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे?
Q2) 
जिल्हा परिषदेच्या समित्या पैकी कोणती समिती सर्वात महत्त्वाची आहे?
Q3) 
अंगतूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q4) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?51,50,48,45,41,36,? ?
Q5) 
5 गाई व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे तर 3 गाई व 5 म्हशी यांची एकूण किंमत  18500 रुपये आहे तर प्रत्येक गाईची किंमत किती?
Q6) 
पुढीलपैकी कोणते ठिकाण कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे?
Q7) 
पेनिसिलीन चा शोध कोणी लावला?
Q8) 
विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Q9) 
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q10) 
फासा फिरताना समसंख्या मिळण्याची संभाव्यता काय आहे?
Q11) 
‘मस्तक’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Q12) 
‘रुंजी घालणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q13) 
…… यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयंपेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
Q14) 
खालील अक्षर मालिकेतील संगत पद शोधा.CEG, IKM, NPT, UWY
Q15) 
जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये त्यांना जोडतात त्यांना…‌‌‌‌‌….. अवे म्हणतात,
Q16) 
बंगाल कुळ कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर च्या काळात संमत केला?
Q17) 
जर सोमवार पाच दिवसांचा आठवडा धरला तर जून महिन्यात किती आठवडे येथील?
Q18) 
2012 मध्ये कोणत्या लाटेने हाहाकार माजविला होता?
Q19) 
पुढील अंक मालिका पूर्ण करा.7,11,13,17,19,…….,…..
Q20) 
‘पोंगल’ हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो?
Q21) 
खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले?
Q22) 
हिंदू व मुस्लिम सुंदर वधूचे भारतात दोन डोळे अशी उपमा कोणी दिली?
Q23) 
काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,
Q24) 
50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती?
Q25) 
आगाखान कप….. खेळाशी संबंधित आहे,
Q26) 
शब्दांच्या एकूण जाती पैकी किती शब्द जाती अविकारी आहेत?
Q27) 
1899 मध्ये……. यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला,
Q28) 
2 तास 10मिनिटे 25 सेकंद=किती सेकंद?
Q29) 
खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटीत नाही?
Q30) 
60  संपवणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी?