Q1)
‘ राष्ट्रीय संरक्षण दिन’ खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q2)
इसवी सन 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली?
Q3)
सन 2019 ची 14 वी जी-20 शिखर परिषद प्रथमच जपान या देशात………….. येथे आयोजित करण्यात आली होती.
Q4)
उजनी धरणाचा जलाशय मध्ये ……..हे पक्षी आढळतात.
Q5)
वाहवा या शब्दाची जात ओळखा.
Q6)
भाकरा नांगल धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?