पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -83

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Q2) 
जागतिक आरोग्य संघटनाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q3) 
एका अर्ध वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी असल्यास त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल?
Q4) 
एक दोरी सात ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील?
Q5) 
अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q6) 
बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे?
Q7) 
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q8) 
नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता नंदुरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Q9) 
एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे दोन्ही संख्यांची बेरीज 120 आहे तर पहिली संख्या कोणती?
Q10) 
खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशील गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे?
Q11) 
खालीलपैकी ……..ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.
Q12) 
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
Q13) 
खालील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.6, 13, 32, 69, 144, 221.
Q14) 
पुढीलपैकी अचूक जोडी.
Q15) 
शेतकरी: शेती::?: लढाई
Q16) 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव कोण आहेत?
Q17) 
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या किती?
Q18) 
सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Q19) 
बोला काय मोल द्याल तुम्ही याचं? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?
Q20) 
खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही?
Q21) 
एका टाकीला दोन नळ बसवलेले आहेत प्रत्येक नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास टाकी भरण्यासाठी अनुक्रमे 20 व 30 मिनिटे लागतात.जर दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
Q22) 
भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे?
Q23) 
गटात न बसणारा शब्द ओळखा.देवपूजा, नातसून, मीठभाकरी ,मेंढवाडा
Q24) 
ब्राॅझ या संमिश्रमध्ये धातूचे प्रमाण किती असते?
Q25) 
टोक्यो ओलंपिक मध्ये नीरज चोप्राणे….. खेळ प्रकरणात सुवर्णपदक जिंकले आहे,
Q26) 
विपिन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q27) 
सीतेला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते?
Q28) 
भारताला सर्वात जास्त भूभाग सीमा कोणत्या देशाची लाभली आहे?
Q29) 
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा?
Q30) 
मोर्ले- मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झालाा?