Q1)
वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात?
Q2)
सर्व योग्य दाता रक्तगट कोणता आहे?
Q3)
दिल्लीतील शक्ति स्थळ भारताच्या पंतप्रधानांना संबंधित केलेले स्मारक आहे?
Q4)
छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?
Q5)
सर्वात मोठा समुद्र कोणता?
Q6)
संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तसेच राहिलेले शब्द म्हणजे?
Q7)
45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Q8)
ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q9)
अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?
Q10)
महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या किती असते?
Q11)
वाहनांचे PUC certificate काढले जाते. त्याचा पूर्ण रूप नक्की काय?
Q12)
2,20,000 चे 10%=?
Q13)
दोन अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती?
Q14)
खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?
Q15)
मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात.
Q16)
घटना समितीतील लोकसंख्येमागे एक सदस्य घेतला गेला?
Q17)
आई-वडिलांनी मुलांना प्रेमाने वाढविले. या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q18)
‘विनाकारण’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
Q19)
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
Q20)
कोणते भारतीय स्मारक द्ट्विटरवर पदार्पण करणारे जगातील प्रथम ऐतिहासिक स्मारक बनले,
Q21)
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q22)
पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला, त्यावर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायल चा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Q23)
पृथ्वीचा किती टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला आहे ?
Q24)
5 जी सध्या खालीलपैकी कशाशी निगडित आहे?
Q25)
8 मजूर एक काम 5 दिवसात करतात तर 20 मजूर तेच काम किती दिवसात करतील?
Q26)
पानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात?
Q27)
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय किती?
Q28)
दीपक ने एका पुस्तकांच्या दररोज वाचलेल्या पुष्टांची संख्या 12,8,9,11,6,14 अशी आहे यावरून दीपक ने सरासरी दररोज किती पुष्टे वाचली?
Q29)
खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही?
Q30)
अ शहरात 45 हजार लोकंपैकी 0.40% लोकसक्षर आहेत.ब शहरात 39 हजार लोकांपैकी 0.59% लोक साक्षर आहेत. तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत?
Q31)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q32)
खालीलपैकी कोणता शब्द ‘अनुरक्त’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.
Q33)
मुस्लिम समाजातील पवित्र महिना कोणता?
Q34)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध कोठे केला?
Q35)
‘गरजेल तो पडेल काय?’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Q36)
पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद…… दर्जाचे आहे.
Q37)
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे?
Q38)
2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?
Q39)
तीन संख्यांपैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट उत्तर दुसरी संख्या तिसरीच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 10 येते तर त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Q40)
मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व………… म्हणतात .
Q41)
अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धांजली याची स्थापना कोणी केली?
Q42)
आसाम मधील शेतकरी कोणत्या पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात येतात?
Q43)
15 टक्के नफा घेऊन एक वस्तू 92 रुपये विकली जाते तर ती वस्तू 100 रुपयात विकल्यास शेकडा किती नफा होईल?
Q44)
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रुंखला पूर्ण करा.5, 18, 10, 12, 15, 6, 20, 0, 25,…?
Q45)
एका स्पर्धेमध्ये 50 पैकी 25 विद्यार्थी क्रिकेट खेळतात, व 27 विद्यार्थी फुटबॉल खेळतात, व 15 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने घेतला तर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता किती?
Q46)
उगवत्या सूर्याचा देश कोणता?
Q47)
निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?
Q48)
वाहन चालवण्याचा परवानाची नूतनीकरण करण्याची मुदत?
Q49)
50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती?
Q50)
पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोनांची बेरीज असते?
Q51)
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?
Q52)
महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q53)
राम, शाम, हरि व गोविंद यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्षे आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे येईल?
Q54)
काल माझे बाबा पुण्याहून आले या वाक्यातील विभक्ती ओळखा?
Q55)
ऑनलाइन बुकिंग इंटरनेट सेवा क्षेत्रातील OTP या शब्दाचा अर्थ कोणता.
Q56)
‘कोसला’ या कादंबरीचे लेखक कोण?
Q57)
कोणत्या समाजसुधारकाने 1893 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली?
Q58)
1,2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?
Q59)
खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाण असणारे मूलद्रव्य कोणते?
Q60)
खालीलपैकी कोणता शब्द समुहदर्शक असलेला शब्द कोणता?
Q61)
कोणत्या मुख्यमंत्र्याचा सर्वात कमी कालावधी राहिलेला आहे?
Q62)
महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविलेल्या व्यक्तींचा उतरता क्रम कोणता आहे.
Q63)
उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले?
Q64)
हिमरुशाली करिता प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता?
Q65)
इराण: अशिया कॅनबेरा: ऑस्ट्रेलियानॉर्वे : युरोप अल्जेरिया :आफ्रिकावरीलपैकी विसंगत जोडी शोधा.
Q66)
46-52-72-36+45-13-25=?
Q67)
चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर न केल्यास इतका दंड आकारण्यात येतो?
Q68)
गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
Q69)
सीता बाजारातून काही फळे विकत आणते. आईने विचारल्यावर ती म्हणते'” पंधरा सोडून सर्व सफरचंद आहेत. 20 सोडून सर्व आंबे आहेत व 25 सोडून सर्व केळी आहेत तर सीताने एकूण किती फळे आणली?
Q70)
दक्षिणेची गंगा …..ही नदी आहे.
Q71)
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Q72)
शहर व विमानतळ याबाबतची चुकीची जोडी.
Q73)
जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल तर शेवटून त्याचा क्रमांक कितवा आहे?
Q74)
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द असलेला पर्याय ओळखा.
Q75)
संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तसेच राहिलेले शब्द म्हणजे……)
Q76)
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q77)
तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?
Q78)
देशात…………… या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते.
Q79)
माडिया गोंड ही जमात त कोणत्या जिल्ह्यात आढळून येते?
Q80)
परवाचा भूकंप म्हणजे जणूसृष्टीचे तांडवचा अलंकार ओळखा,
Q81)
गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
Q82)
खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?
Q83)
खालीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य ओळखा?
Q84)
वाक्य+निश्चयातून संधीचे सिद्ध होणारा शब्द कोणता?
Q85)
9800/84=?
Q86)
निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.
Q87)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q88)
पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Q89)
पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार आकार धारण करणाऱ्या…….या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते?
Q90)
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रुंखला पूर्ण करा.5, 18, 10, 12, 15, 6, 20, 0, 25,…?
Q91)
एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट पेक्षा एक ने कमी आहे तर त्या आयताची परिमिती 70 सेमी असल्यास लांबी किती?
Q92)
पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.कोठे इंद्राचा ऐरावत नि………
Q93)
भारतीय संशोधन संस्था कोठे स्थित आहे?
Q94)
खालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे?
Q95)
खालीलपैकी कोणते शहर एका राज्याची राजधानी आहे?
Q96)
1,4,9,16,?,?
Q97)
आपल्या तोंडावर ते निघणाऱ्या मुल ध्वनींना आपण काय म्हणतो?
Q98)
खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही?
Q99)
अंक मालिका पूर्ण करा, 11.23.35.47.59….
Q100)
जिम कार्बोनेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?