Q1)
समसंबंध ओळखा.13:196 : : 16 😕
Q2)
खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते?
Q3)
पैकी’ महाप्राण ‘व्यंजन ओळखा?
Q4)
मार्गदर्शक तत्त्वाच्या प्रकरणातील कोणते कलम मालक यांच्या सेवन वर बंदी घालण्याची संबंधित आहे?
Q5)
6,24 या संख्यांचा भूमध्य भूमिती किती?
Q6)
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
Q7)
महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?
Q8)
…… राज्यातील मुजफ्फर पूर इथून सारखेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होते,
Q9)
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q10)
सहा खेळाडूंनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या खेळाडूशी सामान खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?
Q11)
1,4,27,?,3125
Q12)
एका खेळाडूचा खालून क्रमांक 20 आणि वरून 25 वा आहे तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते?
Q13)
चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?
Q14)
3.5 सेमी दोरीला 5:2 प्रमाणात विभागाचे असेल तर लहान भागाची लांबी किती राहील?
Q15)
भाभा ऑटामिक रिसर्च सेंटर…. येथे आहे.
Q16)
मराठवाडा मुक्ती संग्रामात जालना येथील खालीलपैकी कोणास हौतातमे प्राप्त झाले?
Q17)
दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी व्हाईसरॉय कोण होते?
Q18)
भारत देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
Q19)
“धाबे दणाणणे” या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Q20)
भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमांमध्ये विस्तृत आहेत?
Q21)
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास कय म्हणतात?
Q22)
8,20,45,96,199,?
Q23)
चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता?
Q24)
शब्बास हा शब्द …….आहे?
Q25)
2020 ची ‘खेलो इंडियन युथ गेम्स स्पर्धा.’ कोठे पार पडली?
Q26)
दिड तासांचे 72 सेकंद शी असलेले गुणोत्तर किती?
Q27)
शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते?
Q28)
पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये कोणी केली ?
Q29)
हातावर ……देणे,
Q30)
फिफा शांतता पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला?