Q1) 
 पेरू या देशाची राजधानी कोणती?
        Q2) 
 लोहगाव विमानतळ भारतात कोठे आहे?
        Q3) 
 कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात.
        Q4) 
 ….. हे विवेकानंदाचे गुरु होते?
        Q5) 
 सब भूमी गोपाल की असे कोण म्हणत असे?
        Q6) 
 समोरचा रेषा जवळ जवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो ?
        Q7) 
 मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
        Q8) 
 स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते?
        Q9) 
 रायगड जिल्ह्यात ….. संशोधन केंद्र आहे.
        Q10) 
 विमानाच्या समूहाला काय म्हणतात?
        Q11) 
 खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
        Q12) 
 8,12 या संख्याचे तृतीय पद काढा?
        Q13) 
 महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे.
        Q14) 
 वाघाने शेळी वर झडप घातली या वाक्यातील क्रियापद कोणते?
        Q15) 
 महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य कोणत्या विभागात आहेत?
        Q16) 
 एका कारखान्यात सहा हजार चारशे लोक कामावर होते. दरवर्षी 25 % मजूर कमी करावयाचे असल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील?
        Q17) 
 …………. यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा तयार केला?
        Q18) 
 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
        Q19) 
 11×2=26 ,28×7=70 , आणि 24×6=60,तर 14×2=….,
        Q20) 
 मूळ संविधानामध्ये किती कलमे होती?
        Q21) 
 एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
        Q22) 
 ‘बटाट्याची चाळ’ चे लेखक कोण?
        Q23) 
 ‘सीता परवि दिल्लीला पोहोचली.’ या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती?
        Q24) 
 भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते?
        Q25) 
 एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?
        Q26) 
 खालीलपैकी कोणत्या वाक्यात परिणाम वाचक क्रियाविशेषण अव्यय आहे .
        Q27) 
 एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
        Q28) 
 लाईनमिन दिवस कधी येतो?
        Q29) 
 एका व्यक्तीने पगाराच्या पंधरा टक्के बचत केली त्याचा पगार 1500 रुपये असल्यास एकूण बचत किती?
        Q30) 
 खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही?
        Q31) 
 सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे?
        Q32) 
 खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
        Q33) 
 2,4,12,48,240,1440,……..?
        Q34) 
 भारतीय जनता पार्टीचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
        Q35) 
 मनालीला इयत्ता दहावीच्या परीक्षेत गणित सोडून इतर पाच विषयात सरासरी 62 गुण मिळाले आहेत. गणितासह सहा विषयाची सरासरी 65 असल्यास गणितात तिला एकूण किती गुण मिळाले?
        Q36) 
 वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघापैकी चुकीचा मतदार संघ ओळखा?
        Q37) 
 खालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत?
        Q38) 
 खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?6,13,32,69,114,224
        Q39) 
 घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरीण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय झोपले जाईल?
        Q40) 
 दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा – या शब्दसमूहाबद्दल वापरला जाणारा शब्द कोणता?
        Q41) 
 केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
        Q42) 
 निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?
        Q43) 
 ‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?
        Q44) 
 खालीलपैकी देशी शब्द लिहा,
        Q45) 
 जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
        Q46) 
 रांगेतील लहुचा दोन्ही बाजूकडून 17 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
        Q47) 
 ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
        Q48) 
 खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?
        Q49) 
 राज्य वन्यजीवकृती आराखडा तयार करणे हे देशातील पहिले राज्य कोणते?
        Q50) 
 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे?