पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 31-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
Q2) 
पेशीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
Q3) 
राधानगरी धरण……………… नदीवर बांधण्यात आलेले आहे.
Q4) 
काॅन्कॅशियन्स पर्वतरांग कोणत्या खंडात आहे?
Q5) 
प्राणी संग्रहालयातील वाघ सरासरी किती वर्ष जगतो ?
Q6) 
संयुक्त राज्य अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली कोठे आहे?
Q7) 
दोन क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Q8) 
भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील…… हा महत्त्वाचा टप्पा आहे.
Q9) 
धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?
Q10) 
………हे धूळ व हायड्रोजन वायूचे बनलेले ढग असतात.
Q11) 
इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे?
Q12) 
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैंधानिक दर्जा नाही?
Q13) 
खालीलपैकी कोंबडीची जात ओळखा ?
Q14) 
250 रुपये किमतीची वस्तू तीनशे रुपये अस विकली यात किती टक्के फायदा झाला?
Q15) 
थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे?
Q16) 
‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Q17) 
भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?
Q18) 
द्विगू समासाचे उदाहरण ओळखा.
Q19) 
सायलेंट व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Q20) 
पोहणे :मासा ::चालणे 😕
Q21) 
10 ग्रॅम तीळाची पुडी याप्रमाणे 15 किलो तिळाच्या किती पुढे होतील?
Q22) 
भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
Q23) 
‘संहार’ या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?
Q24) 
दिल्लीचे मुख्यमंत्री महिला कोण होत्या?
Q25) 
पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला?
Q26) 
‘पोपट’ या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q27) 
वीज चमकल्यावर ढगांचे गडगडणे ऐकू येते; कारण-
Q28) 
वेल्ड गवताचा समावेश कोणत्या प्रदेशात होतो?
Q29) 
एल आय सी ची स्थापना केव्हा झाली?
Q30) 
समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी ही वाळवंटातून प्रवास करते?