पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 15-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
बँकेचे डिमॅट खाते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते?
Q2) 
माडिया गोंड ही आदिवासी जमाती या जिल्ह्यात आढळून येत नाही?
Q3) 
8,32, 12,….?
Q4) 
1 मीटर म्हणजे किती इंच?
Q5) 
मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?
Q6) 
खालील म्हणी पूर्ण करा.‘ऐकावे जनाचे,……..’
Q7) 
273.41856 यामधील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती?
Q8) 
महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?
Q9) 
सालारजंग म्युझियम कुठे आहे?
Q10) 
वर्णांच एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Q11) 
38,66,102,146,?
Q12) 
‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.
Q13) 
कोरोना प्रतिबंध लस म्हणून भारतात सध्या कोणती लस दिली जाते?
Q14) 
‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे?
Q15) 
‘जगात बुवा आणि मनात कावा.’ समानार्थी म्हण ओळखा.
Q16) 
भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा.
Q17) 
खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.
Q18) 
राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती……. करतात,
Q19) 
16 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे?
Q20) 
घड्याळात 9 वाजता तास व मिनिट काट्यात  कोनाचा अंश किती?
Q21) 
बदल होणे या वाक्यात विकार म्हणतात विकारी याला दुसरा शब्द काय?
Q22) 
एका संख्येच्या वर्गातून त्यात संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?
Q23) 
22 से मी परिघ असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती वर्ग सेमी असेल?
Q24) 
2025मध्ये अंतराळ मोहिमेवर जाणारे दुसरे भारतीय कोण आहेत?
Q25) 
उपराष्ट्रपती हे………….. चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
Q26) 
भिन्न शब्द ओळखा,
Q27) 
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q28) 
अशुद्ध शब्द कोणता?
Q29) 
28 डिसेंबर 2022 ला बुधवार होता.तर 21 नोव्हेंबर 2019 ला कोणता वार असेल?
Q30) 
एका फळ विक्रेत्याने 5 रुपये मध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रुपयाची 4 केळी विकली तर त्यास किती टक्के नफा तोटा झाला?