Q1)
मूळ संविधानामध्ये किती कलमे होती?
Q2)
1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
Q3)
बटाटा हा कंद वनस्पती च्या कोणत्या भागाचे परिवर्तत रूप आहे?
Q4)
51 ते 70 संख्या पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
Q5)
परिवहन वाहन कसे ओळखतात?
Q6)
पुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा.उंट :-
Q7)
एका 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाला वितळून त्याच्यापासून 27 समान लहान घन तयार केले तर त्या नवीन घनाची बाजू किती?
Q8)
25 व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील?
Q9)
‘कुंभाड रचणे’ म्हणजे काय?
Q10)
15 सेकंदात एक गाडी 300 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती?
Q11)
खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q12)
कैमूर च्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा आहेत?
Q13)
‘यावर्षीचे बक्षीस मला मिळणार.’ या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात.
Q14)
दिल्ली सुलतानशाही ची स्थापना कोणी केली?
Q15)
एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला चार तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला सहा तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल?
Q16)
संसदेची कायमस्वरूपी सभागृह कोणते?
Q17)
महाराष्ट्र मध्ये पूर्ण जिल्ह्यावर फेरफार सुरू करणारा पहिला जिल्हा कोणत?
Q18)
पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
Q19)
खालील म्हणी मध्ये गाळलेल्या जागी योग्य पर्याय शब्द निवडा.पडत्या फळाची……
Q20)
नवरा मुंबईचा व बायको चुकली स्टैंड वर या चित्रपटाचा नायक कोण?
Q21)
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये संख्यांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.3,9,27,81,249
Q22)
भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?
Q23)
‘उत्कर्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q24)
शाहू महाराजांचा अत्यंत आवडता क्रीडाप्रकार कोणता ?
Q25)
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Q26)
बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
Q27)
पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे?
Q28)
…… या सरोवराची निर्मिती उल्कापात मधून झालेली आहे?
Q29)
16/20+12.5-5/40=…..?
Q30)
अलिकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातींना देण्यात येणारे सरकारी नोकऱ्यांमधील बढतीमधील आरक्षण रद्द केले ?