पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -02

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?
Q2) 
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही.
Q3) 
एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होती दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
Q4) 
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?6,13,32,69,114,224
Q5) 
18व 24 यांचा मसावी किती?
Q6) 
एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?
Q7) 
खालीलपैकी कंठ्य वर्ण ओळखा.
Q8) 
जर निळा म्हणजे हिरवा हिरवा म्हणजे पांढरा पांढरा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे काळा काळा म्हणजे लाल लाल म्हणजे तपकिरी तर दुधाचा रंग कोणता?
Q9) 
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q10) 
नरेश पश्चिमेला चालतो आहे तो उजवीकडे वळतो परत डावीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?
Q11) 
……………. या दिवसापासून रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे?
Q12) 
‘वेल्थ ऑफ नेशन’ या ग्रंथाचा कर्ता……. आहे.
Q13) 
एका संख्येच्या 60% व 40% मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?
Q14) 
4,9,16,25…………..
Q15) 
30 सेकंदाचे 4 सेकंदशी  गुणोत्तर किती?
Q16) 
फुल माशित …… गुणसूत्रे असतात,
Q17) 
एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40% निरक्षर असतील तर साक्षर यांची संख्या किती?
Q18) 
1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
Q19) 
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q20) 
सोडवा.11, 14, 19, 26, ?
Q21) 
गटाबाहेरील शब्द ओळखा?
Q22) 
‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q23) 
खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय………..?
Q24) 
पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती जी 15,36 21 या संख्येने पूर्ण भाग जाईल?
Q25) 
एकाच्यादरची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे2,800 कृपया मध्ये किती चादरी येतील.