पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 11-06-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे?
Q2) 
पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?
Q3) 
भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
Q4) 
वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?
Q5) 
सरदार पटेल यांना सरदार ही पदवी…… सत्याग्रहात मिळाली,
Q6) 
38,66,102,146,?
Q7) 
न्युटनचा गतीविषयक पहिला नियम कोणाशी संबंधित आहे?
Q8) 
‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q9) 
जागतिक आनंदी अहवाल 2018 नुसार जगातील आनंदी देश कोणता?
Q10) 
दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 144 आहे, तर त्या संख्या कोणत्या?
Q11) 
64,36,40 यांचा म.सा .वी ?
Q12) 
लिंग वदला .बोका,
Q13) 
दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात?
Q14) 
औरंगाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ……. आहे.
Q15) 
पुणे जिल्ह्यातील सुपे येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q16) 
कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे स्थापना झाली?
Q17) 
समलिंगी विवाहाला मंजुरी देणारा जागतीक पहिला देश कोणता,
Q18) 
ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो.
Q19) 
कॉम्प्यूटरच्या कोणत्या मेमरी स्थायी मेमरी म्हणतात,
Q20) 
‘राजाने राजवाडा बांधला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q21) 
रमेशने 9200 ला खरेदी केलेला टीव्ही 11500 ला विकला तर शेकडा नफा किती?
Q22) 
खालीलपैकी कोणती संख्या 9 ची पूर्ण विभाज्य आहे?
Q23) 
देशात ‘जवाहर रोजगार योजना’ कोणत्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सुरू झाली होती?
Q24) 
लेपचा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते?
Q25) 
एका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकी झाडी प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Q26) 
1200रू किमतीची एक सायकल 5% तू त्याने विकली तर त्या सायकलची विक्री किंमत किती?
Q27) 
2021 चा ऑलम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही?
Q28) 
खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q29) 
भारतातील पहिल्या वर्टीकल सी ब्रिज चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले?
Q30) 
‘वानर’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?