पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -67

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
Q2) 
सध्याचे लोकसभेचे सभापती कोण आहेत.
Q3) 
महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे?
Q4) 
‘आनंदाचे डोही आनंद तरंग !आनंदचि अंग आनंदाचे !!हा अभंग कोणी रचला आहे?
Q5) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q6) 
एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण?
Q7) 
हवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?
Q8) 
महाराष्ट्र पोलिसांचा रेझि़ंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Q9) 
टोक्यो ओलंपिक 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकलेले नाही.
Q10) 
एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?
Q11) 
राजेश आणि महेश यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर राजेश चे आजचे वय काय आहे?
Q12) 
समुद्रातील…… या प्राण्यापासून मोती मिळतात.
Q13) 
एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल.
Q14) 
औरंगजेब चे निधन कोठे झाले?
Q15) 
संख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.13,26,28,312,1560,?
Q16) 
भारतातील सर्वात मोठा नाविक तळ कुठे उभारला जात आहे?
Q17) 
देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q18) 
एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Q19) 
खाणारा हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा.
Q20) 
Choose the correct word for the word.Hygienic –
Q21) 
स्वरूप लक्षात घेता नाबार्ड या संस्थेचे वर्णन तुम्ही खालीलपैकी कोणत्या शब्दात कराल.
Q22) 
जगात सर्वप्रथम आर्थिक नियोजन कोणत्या देशाने केली?
Q23) 
रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे…………..
Q24) 
आग्नेय व नैऋत्य या दोन दिशांमधील अंशात्मक अंतर किती?
Q25) 
पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली….. यांच्यात झाली,
Q26) 
सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण?
Q27) 
विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
Q28) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?13,(26)52,45,(90),180,(1) ?64
Q29) 
जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे.
Q30) 
‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.