पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 01-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही?
Q2) 
कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे?
Q3) 
चुकीची जोडी ओळखा?
Q4) 
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Q5) 
जम्मू आणि काश्मीर या राज्यातील ‘सलाल प्रकल्प’ खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
Q6) 
खालीलपैकी धातू साधित असलेले वाक्य कोणते?
Q7) 
पुढील म्हण पूर्ण करा.  असेल तेव्हा दिवाळी नाही तर……….?
Q8) 
125×36=?
Q9) 
खोट्याचा कपाळी…..
Q10) 
यथातथ्य……. समासाचे नाव काय?
Q11) 
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
Q12) 
योग्य पर्याय निवडून पुढीलपैकी मालिका पूर्ण करा20,80,180,? 500,720,
Q13) 
36 या संख्येच्या सर्व विभागांची एकूण बेरीज किती?
Q14) 
‘तोंड’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q15) 
2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?
Q16) 
मालिकेतील रिकामी जागा भरा .2,5,….. 41, 74
Q17) 
जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर…..होत.
Q18) 
बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q19) 
गुलामगिरी हे पुस्तक…. यांनी लिहिले,
Q20) 
‘मानभंग’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q21) 
सर्वात जास्त ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता?
Q22) 
एक संख्या दहा टक्के ने वाढवली व नंतर दहा टक्क्यांनी कमी केली तर येणारी संख्या मूळ संख्या पेक्षा किती असेल?
Q23) 
महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,
Q24) 
रोजगार हमी योजनेचे जनक?
Q25) 
दुसरे मराठा – इंग्रज युद्ध……… ठिकाणी झालेले आहे.
Q26) 
13:196::16:? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ती ओळखा?
Q27) 
सागर तळाच्या जमिनीलगतच्या भागात …..ही संज्ञा वापरतात?
Q28) 
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Q29) 
खालीलपैकी कोणता शब्द विविध अर्थ नाहीत?
Q30) 
‘खरेखोटे ‘ या समासाचा प्रकार ओळखा.