Q1)
चंदनच्या वृक्षाच्या कोणत्या भागापासून तेल काढले जाते?
Q2)
2015 साली राहुलचा पाचवा वाढदिवस मंगळवारी झाला, तर त्याचा जन्म कोणत्या वारी झाला असेल?
Q3)
विशेषणाचा प्रकार ओळखा .काही:-
Q4)
एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Q5)
A story that can hardly be believed……….
Q6)
विधानपरिषदेचे सदस्य निवडले जातात?
Q7)
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले डाळिंबाची जात कोणती?
Q8)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला?
Q9)
मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q10)
खालीलपैकी कोणत्या सागरात अक्षरांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
Q11)
‘सुधारक’ हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
Q12)
खलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहेत?
Q13)
मिहान हा प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे?
Q14)
संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात?
Q15)
‘फकीरा’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Q16)
‘कृष्ण मेघ’ या शब्दाचा समास ओळखा.
Q17)
मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात?
Q18)
सातपुडा पर्वतरांगेमुळे….. व….. नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.
Q19)
7000 रुपये या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्ष लागतील?
Q20)
0,4,18,?,100,180,294प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल?
Q21)
जर एखाद्या वाहन चालकाचा परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणते वाहन चालवू शकतो?
Q22)
‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?
Q23)
भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती?
Q24)
महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते……………. होते.
Q25)
पॅरालिंपिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या?
Q26)
भारतातील कोणत्या उद्योगधंद्यात सनराईज इंडस्ट्री असे म्हणतात?
Q27)
एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी खालीलपैकी पहिली अपंग महिला कोण?
Q28)
सन 2014 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला ?
Q29)
एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला चार तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला सहा तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल?
Q30)
80 या संकेत म चार भाग असे पाडा की पहिल्या मध्ये 3 मिळवले दुसऱ्या मधून 3 वजा केली तिसऱ्या 3 ने गुणले चौथ्याला 3ने भागले सर्व उत्तरे समान येतात या चार भागांपैकी सर्वात लहान भाग 5 आहे तर सर्वात मोठा भाग किती असेल?