Q1)
कार्बनचा अनुअंक किती आहे?
Q2)
‘मी मुंबईला जाईल.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Q3)
प्रकाशाच्या अंतर्भूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे कार्य म्हणतात ?
Q4)
कोकण तसेच विदर्भात कोणते पिक सर्वात अधिक घेतात?
Q5)
चले जाव चळवळ हे कोणत्या वर्षी सुरु झाली?
Q6)
16:64::24:?
Q7)
खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Q8)
रॉबर्ट क्लाईव्ह यांने १७६५ मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?
Q9)
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
Q10)
प्रोटॉनचा शोध कोणी लावला?
Q11)
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता,?
Q12)
180 कि मी अंतरिका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि मी असेल?
Q13)
राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने किती मते पडली?
Q14)
ज्या साधनाने आपण कॉम्प्युटरला प्रोग्राम पुरवितो त्याला काय म्हणतात?
Q15)
आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे,
Q16)
20 ते 60 यादरम्यान मूळ संख्यांची बेरीज किती येईल?
Q17)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q18)
18 पलंग 16800 रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका नफा होतो तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती?
Q19)
50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती?
Q20)
शब्दांच्या एकूण किती जाती आहेत?
Q21)
विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?
Q22)
खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
Q23)
1200चे 15 टक्के किती?
Q24)
आई व मुलाच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे सहा वर्षांपूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 5पट होते तर मुलाचे वय 10 वर्षानंतर किती होणार?
Q25)
रामनाथ व त्याच्या चार मुलांची वयाची सरासरी 18 आहे सर्वात लहान मुलाचे वय आठ वर्षे आहे मुलांमध्ये दोन-दोन वर्षाचे अंतर आहे तर मारुतीचे वय किती?
Q26)
खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती?
Q27)
भारताने थॉमर्स चषक बॅडमिंटन 2022 कोणत्या देशाला हरवून 73 वर्षात पहिल्यांदाच जिंकला ?
Q28)
‘राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q29)
‘मधू लाडू खात असे.’या वाक्याचा काळ ओळखा
Q30)
धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते?