Q1)
महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहरात ओळखले जाते ?
Q2)
खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता?
Q3)
क्रिकेट कसोटी सामन्यात एक दिवसात किती षटके टाकले जातात?
Q4)
आग्रा हे शहर कोणत्या वर्षाच्या सुमारास वसले गेले?
Q5)
पर्यायी उत्तरातील अवधीवाचक कालवाचक क्रियाविशेषण कोणते?
Q6)
नजरेत भरणे म्हणजे……
Q7)
She ‘will’ help you in this matter.Choose correct expression to replace the underlined word to show near future.
Q8)
सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती?
Q9)
खालीलपैकी जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे?
Q10)
25 मे 2013 रोजी नक्षलवाद्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांच्या पथकावर छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील……… खोऱ्यात हल्ला केला होता.
Q11)
‘डिंक्या’ रोग पुढीलपैकी कोणत्या फळझाडांना होतो?
Q12)
महात्मा दिल्ली सत्याग्रहाची सुरुवात कुठे केली होती?
Q13)
सदा सर्वदा योग तुझा घडावा. कालवाचक क्रिया विशेषण ओळखा,
Q14)
महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध….. यावर्षी सुरु केले.
Q15)
अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q16)
एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर. त्या संख्येचा धन किती असेल?
Q17)
पानिपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Q18)
डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले?
Q19)
खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते.
Q20)
महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती.
Q21)
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ…… येथे आहे?
Q22)
वाक्याचा काळ ओळखा.सगळेच मुर्ख कसे असतील?
Q23)
मुगल राज बहादूर जफर शास्त्री यांच्या पत्नीचे नाव काय?
Q24)
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.
Q25)
इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले?
Q26)
पहिल्या पाच क्रमवार संख्यांच्या घनांची बेरीज किती?
Q27)
काकोरी कटाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले?
Q28)
जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक थंड ठिकाण कोणते?
Q29)
महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प….. येथे आहे.
Q30)
सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारायला खालील पैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक कालावधी लागेल?