Q1)
कोरोना व्हायरस हे वास्तविक……………कुळ आहे.
Q2)
‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
Q3)
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2019 मध्ये झालेल्या या स्पर्धेतील विश्व विजेता संघ कोणता?
Q4)
कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे?
Q5)
ड् आणि ड अशी कोणती व्यंजने आहेत ते ओळखा?
Q6)
‘मांजर उंदीर पकडते.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q7)
मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?
Q8)
खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,
Q9)
‘डोंगर माथ्यामागे सोनेरी किरण पसरली आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Q10)
जगातील सर्वात मोठ्या (रुंद) नदीचे नाव काय?
Q11)
…… हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे,
Q12)
महाराष्ट्रात सर्वात शेवटी कोणत्या तालुक्याची रचना २००२ मध्ये करण्यात आली??
Q13)
अंतुर किल्ला…… जिल्ह्यात आहे.
Q14)
तीन वस्तूंची सरासरी किंमत 12500 आहे व त्यांची किंमत गुणोत्तर 3:9:13 आहे तर सर्वात महाग वस्तूची किंमत किती.
Q15)
कोणत्या शहरात अलकनंदा नदी व भागीरथी नदी एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात?
Q16)
टायरचे फ्लाय रेटिंग काय ठरवते?
Q17)
पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा.‘अन्नछत्रात जाऊन………..’
Q18)
अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?
Q19)
कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 सली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले?
Q20)
45 * 0 * 12 =?
Q21)
खालीलपैकी कशास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात?
Q22)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा1,2,6,15,31,56?
Q23)
रमेश नाही का परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळविले व महेश ने 700 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारी फरक किती?
Q24)
450 च्या पुस्तकाचा 5/8 भाग वाचून संपला तर त्या पुस्तकाची किती पाणी वाचायची शिल्लक राहिली?
Q25)
एका रांगेत सुरज डावीकडून 25 वा आहे व उजवीकडून ही तो 25 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q26)
924* या चार अंकी संख्येला 6 ने निशेष भाग जातो तर*च्या जागी खालीलपैकी कोणता अंक येईल?
Q27)
700 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने धावते तिला एक बोगदा ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर बोगद्याची लांबी किती?
Q28)
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
Q29)
पूर्व. अग्नेय .दक्षिण. नैऋत्य .पश्चिम ……
Q30)
चंद्रावर जाणारा पहिला माणूस कोणता?