पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 25-05-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘कोरकू’ जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात?
Q2) 
पुढील शब्दापासून विशेष शब्द तयार करा. शास्त्र,
Q3) 
खाली दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात कमी आहे?1/5,. 1/4, 3/20, 4/25
Q4) 
कवी या शब्दाचे अनेक वचन…… हे होय .
Q5) 
डिसेंबर 2015 मध्ये सौदी अरेबियामध्ये झालेल्या……… निवडणुकांमध्ये प्रथमच  सौदी अरेबी स्त्रियांना यांना मतदान करण्यास प्राधान्य देण्यात आले?
Q6) 
“ती चतुर मुलगी आहे.” या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Q7) 
4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत?
Q8) 
बावन्न दरवाजाचे शहर कोणते आहे?
Q9) 
‘पंजाब केसरी’ कोणास संबोधले जाते?
Q10) 
‘डोळ्यावर धुंदी चढणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Q11) 
कोणती एक गोदावरी ची ऊपनदी नाही?
Q12) 
चार चाकी हलके वाहन शिकाऊ चालक परवान्यासाठी किमान वय पात्रता किती आहे?
Q13) 
शेतकरी शेतात नांगरणी करीत होता तेवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला सूर्य बुडाला.
Q14) 
कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस दल चा गट क्रमांक काय?
Q15) 
क्लच रायडिंग म्हणजे काय?
Q16) 
ऐहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q17) 
खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?
Q18) 
‘पानगळी’ चा ऋतू म्हणून कोणत्या ऋतूला ओळखले जाते?
Q19) 
मुगलसराय जंक्शन कोणत्या राज्यात आहे?
Q20) 
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q21) 
कश्मीर श्रीनगर हे कोणी निर्माण केले?
Q22) 
‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q23) 
खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.
Q24) 
16 संख्यांची सरासरी 19 आहे ,तर प्रत्येक संख्येस 2 ने भागून तयार झालेल्या नवीन संख्यांची सरासरी किती?
Q25) 
3.5×100=?
Q26) 
देशात……. या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते?
Q27) 
भारताचे कॅबिनेट सचिवालय खालील पैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?
Q28) 
‘डोंगर माथ्यामागे सोनेरी किरण पसरली आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Q29) 
महाराष्ट्रात एकूण………कटक मंडळे आहेत.
Q30) 
वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून विचलित केले जाते?