पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -84

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q2) 
वेळ घड्याळ: दिशा :………?…..
Q3) 
ऑलिंपिक विजेती चानू मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q4) 
बालीने. पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q5) 
वाक्प्रचाराचा योग्य पर्याय निवडा: समरस होणे
Q6) 
गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते?
Q7) 
मी निबंध लिहीत असतो’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q8) 
शब्दाच्या जाती किती असतात?
Q9) 
यांना वेळी मी नक्की उत्तीर्ण होईल या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतो?
Q10) 
‘सुधाकर’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q11) 
एका संख्येला 21 ने भागल्यास भागाकार 19 येतो व बाकी 17 उरते तर ती संख्या कोणती?
Q12) 
पाळीव हत्ती ठेवण्याच्या जागेला काय म्हणतात?
Q13) 
एक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?
Q14) 
खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही?
Q15) 
खालील मालिका पूर्ण करा.3,6,12,24,48,?
Q16) 
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
Q17) 
आज शुक्रवार आहे गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे तारीख होती पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख येईल?
Q18) 
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे ?
Q19) 
पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा?38 .75 .112. 149.?
Q20) 
छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?
Q21) 
44  च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?
Q22) 
‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Q23) 
भारतातील 4g सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती?
Q24) 
संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला आहे?
Q25) 
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Q26) 
30. चे12%=?
Q27) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?17,30,47,??,93
Q28) 
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q29) 
पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्यातील काळ ओळखा?
Q30) 
सोमवार आहे तर 61 वाढदिवस कोणता?