Q1)
1 ते 25 संख्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?
Q2)
20 मीटर दोरीचे समसमान लांबीचे 50 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Q3)
जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q4)
जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे तर 200 ग्रॅम बटाट्याची किंमत किती?
Q5)
‘बचपन बचाव आंदोलन’ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?
Q6)
12 चे 12% = ?
Q7)
नरेंद्र सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेले आहेत तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे आहे?
Q8)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q9)
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,4,27,…..,125,36
Q10)
खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे?
Q11)
जर गोडला तिखट म्हंटले कडूला तुरंत म्हटले तर साखरेचे चव काय?
Q12)
खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
Q13)
9 किलो आंब्याची किंमत 1440 रुपये आहे तर 2.5 किलो आंब्याची किंमत किती
Q14)
बीड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पेशवा आणि मुघल यांच्यात लढाई झाली होती?
Q15)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q16)
रमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आणखी पंधरा वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर रमेश चे आजचे वय किती वर्ष आहे ?
Q17)
मराठी वर्णमालेतील दंड नसलेला वर्ण खालीलपैकी कोणता?
Q18)
जर एक काम 18 मजूर रोज बारा तास काम करून 30 दिवसात संपवतात. तर तेच काम किती मजूर रोज 9 तास काम करून 36 दिवसात संपवतील?
Q19)
महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कुठल्या शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे?
Q20)
खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही ?
Q21)
न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला?
Q22)
सचिन पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंशातून वळला आणि पुन्हा त्याच दिशेने 180 अंशातून वळला व नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270 अंशातून वळला, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आसेल ?
Q23)
935 व 1320 चा मसावी किती?
Q24)
गीतामृत समास ओळखा,
Q25)
गल्लोगल्ली या शब्दाचा समास ओळखा.
Q26)
बिग बँक थेरी हा प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अनुचा सिद्धांत प्रथम …………नी प्रस्तावित केला.
Q27)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q28)
खालीलपैकी कोणत्या तारखेला सर्वात लहान दिवस असतो?
Q29)
…………… हटी दुर्घटना घटी घोषवाक्य पूर्ण करा.
Q30)
एक टेबल ८६३ रुपये विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो 631 रुपयात विकल्यावर होणार आहे तर टेबल ची किंमत किती?