Q1)
सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली ?
Q2)
स्वरांचे प्रकार किती आहेत?
Q3)
खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q4)
360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येचे चारपट आहे?
Q5)
एका संख्या मधून 16 वजा केली असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?
Q6)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q7)
व्यासपीठावरील सहा वक्त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Q8)
वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात?
Q9)
दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?
Q10)
एका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब व 2 फूट रुंद असलेल्या किती फरशा बसवाव्या लागतील?
Q11)
एका वर्गात मुलीची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणारी नाही?
Q12)
खालीलपैकी कोणते उद्यान राष्ट्रीय पक्षी पक्षांसाठी राखीव आहे?
Q13)
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते?
Q14)
5 वा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पाडले आहे?
Q15)
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Q16)
एका पेटीत 2 डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यांतील एकूण आंबे किती होतील?
Q17)
नारायण सूर्याजी ठोसर कोणाचे नाव आहे?
Q18)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q19)
तामिळनाडूचा पोंगल तर महाराष्ट्राचा……..,
Q20)
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q21)
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत?
Q22)
0.06×m=36 तर m=?
Q23)
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Q24)
चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर कोणत्या वाहनाच्या पहिला अधिकार असतो?
Q25)
काजू साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण खालीलपैकी कोणते?
Q26)
ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल?
Q27)
सातारा जिल्ह्यात 1942 मध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन केले ?
Q28)
एका कारखान्यात सहा हजार चारशे लोक कामावर होते. दरवर्षी 25 % मजूर कमी करावयाचे असल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील?
Q29)
एका संख्येच्या एकक स्थानचा अंक 9 असल्यास तिच्या 264 व्या घातांकाच्या एकक स्थानाचा अंक कोणता?
Q30)
खालील प्रश्नातील चुकीच्या जोडीचा क्रमांक निवडा.