Q1)
लिंग वदला .बोका,
Q2)
ACC मेन्स टी-20 Asia कप 2025 कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने जिंकलाआहे?
Q3)
एका झाडाची उंची 5 फूट आहे जर दरवर्षी ते झाड स्वतःच्या उंचीपेक्षा 1/10 ने वाढते तर तीन वर्षानंतर त्यांची उंची किती होणार?
Q4)
प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक आहेत?
Q5)
‘सासू’ या शब्दाचे अनेक वचन ओळखा.
Q6)
अंकाच्या स्थानाची अदलाबदली केल्यास कोणती संख्या सर्वात मोठी होईल?33,22,44,12,34
Q7)
1000 चे 20% चे20%=?
Q8)
भारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत?
Q9)
शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागले .या वाक्याचा प्रकार ओळखा,
Q10)
मुंबई ते नाशिक जाणारी एक आगगाडी 60 किमी वेगाने धावते एक दिवस ती आगगाडी 80 किमी वेगाने गेली तर ती नाशिकला 48 मिनिटे अगोदर पोहोचली तर मुंबई ते नाशिकचे अंतर किती.
Q11)
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नशे या कवितेच्या ओळी कोणाचे आहे?
Q12)
56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्यात संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल?
Q13)
मरावे परी कीर्ती रुपी उरावे या वाक्यातील उभयान्वये अव्यय कोणते?
Q14)
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q15)
विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो?
Q16)
गौरीचा जन्म शुक्रवारी 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?
Q17)
अ 600 रुपयांची वस्तू ब ला 30 टक्के नफ्याने विकली तर त्याला एकूण नफा किती झाला?
Q18)
देशातील शंभर टक्के साक्षर पहिला जिल्हा कोणता?
Q19)
खालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा?
Q20)
AC,BE,CG,DI…………?
Q21)
पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शास्त्र
Q22)
पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले ?
Q23)
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q24)
भारताचे……………..हे सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात.
Q25)
प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘खजुराहो’ लेणी कोणत्या राज्यात आहे?
Q26)
25,30,35,40 चे लसावी किती?
Q27)
प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?
Q28)
पुढीलपैकी कोणते वाक्य रीती वर्तमान काळातील नाही?
Q29)
स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते?
Q30)
दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?