Q1)
…… हा रंग इंद्रधनुष्यात नाही.
Q2)
भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झालेल्या………… या महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील दहाव्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत?
Q3)
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Q4)
गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते?
Q5)
भारतातील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे?
Q6)
भारताचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?
Q7)
रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो?
Q8)
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
Q9)
एक रेल्वे ताशी 60 किमी/वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल?
Q10)
भारतीय संविधानाचे शिल्पकार …………. यांना म्हणतात?
Q11)
खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद भूषविले नाही ?
Q12)
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.3, 4, 10, 33, 136, 685…?
Q13)
खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.
Q14)
डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला?
Q15)
समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा: मासा
Q16)
नरेश पश्चिमेला चालतो आहे तो उजवीकडे वळतो परत डावीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?
Q17)
भारताचे औद्योगिक इंजिन म्हणून कोणते राज्य ओळखले जाते?
Q18)
टका हे चलन कोणत्या देशाचे आहे?
Q19)
पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Q20)
महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे?
Q21)
पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q22)
एका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात जर तेच अंतर साडेसात तासात कापवयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल?
Q23)
‘देवाने हात देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
Q24)
कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?
Q25)
भारतातील पहिले हरितक्रांतीचे जनक कोण आहेत?
Q26)
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q27)
बाष्प यंत्राचा शोध कोणी लावला?
Q28)
गुजरात राज्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण?
Q29)
रमाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखा?
Q30)
देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q31)
भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण आवकाशात सोडला ?
Q32)
भारताचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?
Q33)
नरेंद्र सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेले आहेत तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे आहे?
Q34)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q35)
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
Q36)
रातांधळेपणा हा नेत्रवकार कोणत्या कारणाने होतो?
Q37)
जोडे फाटणे…..
Q38)
मृत्युंजय कादंबरी कोणत्या पुरुषावर आधारित आहे?
Q39)
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ सेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?
Q40)
मिझोरम ची राजधानी नाव काय?
Q41)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q42)
फोर्स वन काय आहे?
Q43)
मुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q44)
खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही?
Q45)
थर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?
Q46)
‘विजया चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली ‘या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता?
Q47)
भुंकणारे कुत्रे चावत नसतात .या शक्तीचे उदाहरण आहे
Q48)
बावन कशी सुबोध रत्नाकर. हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?
Q49)
पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो.
Q50)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q51)
पंजाबचा राज्य पक्षी कोणता आहे?
Q52)
एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?
Q53)
उलट्या टोपड्या च्या आकाराच्या एस्किमो च्या घराला काय म्हणतात?
Q54)
23 ते100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6ने पूर्ण भाग जातो ?
Q55)
धोकादायकरीत्या वाहन चालवणे मोटार वाहन कायदा कलम……………….. अंतर्गत गुन्हा आहे.
Q56)
युवराज मैदानावर उभा आहे तो पश्चिमेकडे 16 मीटर गेला नंतर दक्षिणेकडे 12 मीटर गेला तर मुळा ठिकाणापासून तो आता किती अंतरावर आहे?
Q57)
तुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचे लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा.
Q58)
रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवितो?
Q59)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q60)
निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात?
Q61)
एका परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यामागे दोन शिक्षकांची नेमणूक झाली आहे अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसले आहेत?
Q62)
महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Q63)
अलंकाराचा प्रकार शोधा.माझ्या पायी रुतला शूल तुझ्या ओरी कोमल का?
Q64)
खारट या शब्दाची जात कोणती.
Q65)
एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते 2009 ला ती लोकसंख्या88,200 आहे तर 2007 ला किती होती.
Q66)
यादवांच्या दरबारी असलेल्या संगीत तज्ञाचे नाव काय?
Q67)
पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q68)
2,8,4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती?
Q69)
सेंट्रल वॉटर अँड पावर रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी आहे?
Q70)
ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची खरे नाव काय आहे?
Q71)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q72)
हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, वेद व अमिनो आमले यांचे चयापचय नियंत्रित करते?
Q73)
13:196:16:..?
Q74)
6 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण क्षेत्रफळ किती?
Q75)
सामान्य नाम ओळखा,
Q76)
खालीलपैकी लष्करातील सर्वात मोठा खुदा कोणता आहे?
Q77)
आज रोजी राजू सुनील व अरुणा. यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
Q78)
712 च्या मागील 34 वी विषम संख्या कोणती?
Q79)
आयसीसी महिला 20-20 वर्ल्ड कप स्पर्धा 2020 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली?
Q80)
चौदावे रत्न दाखविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q81)
अतिशय क्रोध वा चीड या भावनेतून निर्माण होणारा रस कोणता?
Q82)
12 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे असून त्यातील8 मुलांचे सरासरी वय 16 वर्ष आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती?
Q83)
बालिश बहु बायाकांत बडबडला, या वाक्यातील अलंकार ओळखा,
Q84)
क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात?
Q85)
शेकडा 10 सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी. 450 द्यावे लागतात तर त्या कपड्याची छापील किंमत किती?
Q86)
एका व्यासपीठावर 18 वक्ते होते प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळविला तर एकूण किती हस्तांदोलन होते?
Q87)
दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर यांचा लसावी किती?
Q88)
15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात. तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील?
Q89)
खालीलपैकी गुण विशेषण कोणते आहे?
Q90)
खालीलपैकी एकपेशीय सजीव कोणता आहे?
Q91)
सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Q92)
अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे?
Q93)
रिकाम्या जागांची संख्या ओळखा?5,10,13,26,29,58,61,…..
Q94)
महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अमलात आली आहे?
Q95)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q96)
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला?
Q97)
एका घनाचे पृष्ठफळ 96 चौ सेमी . तर त्या घराचे घनफळ किती?
Q98)
महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
Q99)
भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे…..होय.
Q100)
सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?