पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 10-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
प्रकाशाच्या अंतर्भूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे कार्य म्हणतात ?
Q2) 
महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती?
Q3) 
लेट मी से इट नाऊ . पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Q4) 
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता?
Q5) 
ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत?
Q6) 
विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?
Q7) 
पुणे जिल्ह्यातील सुपे येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q8) 
निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.
Q9) 
…………… हटी दुर्घटना घटी घोषवाक्य पूर्ण करा.
Q10) 
‘तिरुचिरापल्ली’ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
Q11) 
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?
Q12) 
लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले.
Q13) 
अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला……………. असे म्हणतात.
Q14) 
नरेश पश्चिमेला चालतो आहे. तो उजवीकडे वळतो परत उजवीकडे वळतो. नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला. तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?
Q15) 
विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ?
Q16) 
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले  जाते?
Q17) 
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q18) 
जीवनस ड च्या अभावामुळे कोणता रोग येतो,
Q19) 
घरगुती गॅसची किंमत 40% ने वाढवली ती आणखी 30 टक्के वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?
Q20) 
भारतीय अर्थव्यवस्था रोकड रहित करण्यासाठी काय उपाय योजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत?
Q21) 
भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते?
Q22) 
सिक्कीमची राजधानी कोणती ?
Q23) 
भारताची सहल सागर किनारपट्टी पासून किती अंतरापर्यंत असते?
Q24) 
खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा?
Q25) 
परभणी जिल्ह्याला कोणती  सीमा लागत नाही ,?
Q26) 
भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
Q27) 
………… या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे?
Q28) 
….. हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो,
Q29) 
‘संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Q30) 
……… हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे?