Q1)
पन्नास वर्षे बटिश राज्य तोवर टिकेल तर ना? हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे.
Q2)
एकदा, दोनदा, तीनदा, हजारदा ही कोणती क्रियाविशेषण आहेत?
Q3)
महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली?
Q4)
50 ते78 पर्यंत समसंख्या किती?
Q5)
संग्राम विजय अपेक्षा आठ दिवसांनी मोठी आहे. सोनाली जय अपेक्षा पाच दिवसांनी लहान आहे. जर नाताळणी सोनाली चा वाढदिवस येतो, तर संग्रामची जन्मतारीख कोणती ?
Q6)
देवाजवळशाळा आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Q7)
एक रिकामा हौद पाण्याने पूर्ण भरल्यास ‘अ’ नाला दहा तास बनाला पंधरा तास व क नळाला बारा तास लागतात. तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास लागणारा कालावधी किती ?
Q8)
अं व अ हे……….. आहेत.
Q9)
रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्यांची निर्मिती कोणी केली?
Q10)
आयपीएल 2021 या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले नाहीत?
Q11)
कोरोना प्रतिबंधक लस म्हणून भारतात सध्या कोण कोणती लस दिली जाते?
Q12)
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Q13)
स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया ही मोहीम…………… शी संबंधित आहे.
Q14)
7,21,35,49,?
Q15)
16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली?
Q16)
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Q17)
बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
Q18)
1+3+5+7……………+135=?
Q19)
भावार्थरामायण हा ग्रंथ कोणाचा?
Q20)
राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q21)
पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Q22)
तितीक्षा या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता?
Q23)
तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?
Q24)
एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील?
Q25)
ऋतुजा ची आई ही इंद्रजीतची मामी लागते तर इंद्रजीत ची आई ही ऋतुजाच्या आईची कोण लागते?
Q26)
विजेच्या दिव्यात खालील पैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Q27)
अ आणि ब दोन्ही क ची आपत्ती आहेत क हे अ चे वडील आहेत परंतु ब हा क चा मुलगा नाही तर ब आणि क चे नाते काय?
Q28)
खालील शब्दसमूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा.भाकऱ्यांची……
Q29)
रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q30)
6,2,12,6,?12,30 उचित उत्तर निवडा.
Q31)
इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि. का. राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.
Q32)
कोणत्या प्रयोगात करता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो?
Q33)
सतलजा रंग कोणता?
Q34)
नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते?
Q35)
50 वर्ष सुवर्ण:60 वर्ष?
Q36)
एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर याची एकूण संख्या 50 आहे त्यांच्या पायाची एकूण संख्या 140 आहे तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा?
Q37)
सतलजा रंग कोणता?
Q38)
शासनाने ग्रामस्थरावरील कोणास जन्ममृत्यू निबंध म्हणून घोषित केले आहे?
Q39)
खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे?
Q40)
पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Q41)
समान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणाच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रुपये असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलची किंमत किती असावी.
Q42)
जागतिक ज्युनिअर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे झाली?
Q43)
16:64::24:?
Q44)
महाराष्ट्रातील कळसुबाई शिखरांची उंची किती मीटर आहे?
Q45)
रामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q46)
गुलामगिरी हा ग्रंथ……………. यांनी लिहिला.
Q47)
खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो?
Q48)
सात क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती?
Q49)
12 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे असून त्यातील8 मुलांचे सरासरी वय 16 वर्ष आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती?
Q50)
एका फळ विक्रेत्याने 10 रुपये चे 5 संत्री खरेदी करून 15 रुपयाचे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला.