Q1)
लकडी का पूल हे ठिकाण कोणत्या शहरात आहे?
Q2)
‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Q3)
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Q4)
केंद्रीय अर्थ विधेयक प्रथम कुठे मांडले जाते?
Q5)
महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?
Q6)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q7)
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,4,27,…..,125,36
Q8)
मराठी भाषेचे लेखन आपण….. लिपित करतो.
Q9)
गटात न बसणारी संख्या कोणती?
Q10)
………हे धूळ व हायड्रोजन वायूचे बनलेले ढग असतात.
Q11)
जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे?
Q12)
राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Q13)
त्याने गाणे म्हटले या वाक्याचा प्रयोग कोणता?
Q14)
PUC चा अर्थ काय.
Q15)
खालीलपैकी देशी शब्द कोणता?
Q16)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Q17)
स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?
Q18)
लालबहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळास……………… असे म्हणतात.
Q19)
खाली दिलेल्या श्रुंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.16,19,25,28,32,37,43
Q20)
या शब्दाचा प्रकार ओळखा.‘अल्कलशून्य’
Q21)
अनिलची कार्यक्षमता सुनील पेक्षा दुप्पट आहे एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिल सुनील पेक्षा पंधरा दिवस कमी कालावधी घेतो तेच काम दोन्ही मिळून केल्यास किती दिवस लागतील.
Q22)
पुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.मऊ सापडले म्हणून….. खनु नये.
Q23)
‘लहान मुल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते’यातील अलंकार ओळखा.
Q24)
समोरील मालिकेत गटात बसणारा शब्द ओळखा.सोने, चांदी, तांबे,…..
Q25)
भीमाशंकर अरण्य कोणत्या जिल्ह्यात आहे,
Q26)
24 चौ मीटर…=? चौ.सेमी
Q27)
ढोबळ नफा खालीलपैकी कोणत्या खात्यात दाखवला जातो?
Q28)
महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणाहून सुरू केली?
Q29)
महाराष्ट्राचे लोक नृत्य कोणते आहे?
Q30)
‘खरोसा’ ही प्राचीन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q31)
सिंदखेडराजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे?
Q32)
पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q33)
कोणत्या शहरात अलकनंदा नदी व भागीरथी नदी एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात?
Q34)
कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?
Q35)
2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Q36)
गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे?
Q37)
160 आंब्यापैकी 18 आंबे खराब झाले. उरलेले आंब्यापैकी एक डझनची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या. तर किती आंबे शिल्लक राहतील?
Q38)
5/7 * 3/2 * 4/5 = ?
Q39)
रक्ताचे एकूण किती प्रमुख गट असतात?
Q40)
‘वायस’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q41)
‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q42)
तीन मुलाचे सरासरी वय 30 वर्ष आहे. त्याच्या वयाच्या गुणोत्तर 3:5:7 असे तर सर्वात लहान चे वय?
Q43)
पंचशील तत्वे 1954 साली ….. यांनी अधिकृतपणे मांडली?
Q44)
खालीलपैकी कोणता वाहन चालक परवाना प्रकार नाही?
Q45)
कान फुंकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा?
Q46)
पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार आकार धारण करणाऱ्या…….या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते?
Q47)
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
Q48)
ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
Q49)
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021 मिळालेल्या खेळाडूंपैकी पी.आर.श्रीजेश एक आहेत ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Q50)
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?