पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -61

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
कोणाचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
Q2) 
पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा दरमहा
Q3) 
ग्लोबल टीचर प्राइज 2020 पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय शिक्षक कोण?
Q4) 
खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?
Q5) 
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता.
Q6) 
खालीलपैकी कोणते राष्ट्र शार्क संघटनेचे सदस्य नाही?
Q7) 
खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती?
Q8) 
सरीवरिंबा पद्धतीने उसा शिवाय दुसरे कोणते पीक घेतले जाते?
Q9) 
खालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत?
Q10) 
मणिपूरची राजधानी कोणती?
Q11) 
एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?
Q12) 
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे.
Q13) 
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q14) 
पुढील प्रश्नामधील विसंगत गट ओळखा.
Q15) 
मणिपूरची राजधानी कोणती.
Q16) 
लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q17) 
घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?
Q18) 
गटात न बसणारा शब्द ओळखा,
Q19) 
एकूण मूळ सर्वनाम किती आहेत.
Q20) 
ओझर, जवाहर नगर ,वाडी हे ठिकाणे कशासाठी प्रसिद्ध आहे.
Q21) 
एक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?
Q22) 
एका दुकानदाराने दोन पेन 12 रुपये प्रति नग किमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पेनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती.
Q23) 
…. या नदीला वृद्ध गंगा असे संबोधले जाते,
Q24) 
एका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे?
Q25) 
‘ऑपरेशन फ्लड’ हे कोणत्या उत्पादनाशी संबंधित चळवळ आहे?
Q26) 
‘द्राविडी प्राणायाम करणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Q27) 
‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Q28) 
तीन  संख्येचे गुणोत्तर 3:2:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 1862 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?
Q29) 
जहाज या शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचा आहे.
Q30) 
ग्रँड स्लॅम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?