पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -46

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
एका कारखान्यात सहा हजार चारशे लोक कामावर होते. दरवर्षी 25 % मजूर कमी करावयाचे असल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील?
Q2) 
एका आयताची परिमिती 54 सेमी आहे व त्यांची लांबी 15 सेमी आहे तर त्यांचे क्षेत्रफळ किती?
Q3) 
महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोठून कोठे धावते?
Q4) 
मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?
Q5) 
खालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.खूप द्रव्य मिळणे :-
Q6) 
गावाचा पोलीस पाटील….. यांच्याकडून नियुक्त करण्यात येतो,
Q7) 
एका संख्येचे 12.5% हे 800 आहेत तर ती संख्या कोणती.
Q8) 
18 पेनाची किंमत 270 आहे तर 15 पेनाची किंमत किती?
Q9) 
राज्याचे स्थापना कोणी केली.
Q10) 
महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण होते.
Q11) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q12) 
खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगे चिखलदरा आहे थंड हवेचे ठिकाण आहे.
Q13) 
भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
Q14) 
मोर्शी विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेचा कोणत्या मतदारसंघात आहे.
Q15) 
गीतांजलीचे लेखक कोण आहेत?
Q16) 
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे…………..
Q17) 
कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
Q18) 
एक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रुपये ना विकतो या व्यवहारात त्याला 15% नफा झाला तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाली.
Q19) 
मालिका पूर्ण करा.13,26,78,312,1560,?
Q20) 
शरदच्या पत्नीच्या वडिलांच्या भावाची वहिनी ही शरदच्या मुलाची कोण असेल?
Q21) 
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात कोठे आहे?
Q22) 
शब्दयोगी अव्यय नसलेला शब्द ओळखा.
Q23) 
महाराष्ट्राचे एकूण….. व्याघ्र प्रकल्प आहे,
Q24) 
गुवाहाटी शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे?
Q25) 
खालील शब्दसमूहासाठी नेमका शब्द सुचवा.म्हाताऱ्या किंवा लंगड्या लुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण.