Q1)
खाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा.
Q2)
सन 2019 चा 50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला.
Q3)
भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबीच्या किती पट असते?
Q4)
9, 15 ,12, 18,15,21,18,24,?
Q5)
महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय कोठे आहे?
Q6)
15 ऑगस्ट 2024 रोजी भारतात कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे?
Q7)
आम्ही त्या दिवशी सकाळी 10 वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली या विधानातील कर्म कोणते.सर्वात योग्य पर्याय निवडा.
Q8)
256 या संख्येचे वर्गमूळ किती?
Q9)
40 वस्तूंची किंमत 180 रुपये असल्यास 18 वस्तूंची किंमत किती?
Q10)
श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यात श्रीमंतांना हे…………. आहे.
Q11)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q12)
पुढील पंक्तीतील अलंकार ओळखा.नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी!
Q13)
पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो?
Q14)
……………. समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.
Q15)
7590001-6990000=?
Q16)
‘हिरवे हिरवे गार गालिचे .’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
Q17)
‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Q18)
देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता?
Q19)
गंगा ही पवित्र नदी आहे. (शब्दाची जात ओळखा)
Q20)
दहशतवादाविरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?
Q21)
वि.वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते.
Q22)
नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Q23)
भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली?
Q24)
खाली दिलेल्या शब्दातून नपुसकलिंगी शब्द ओळखा.
Q25)
चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?