Q1)
‘मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही.’या वाक्यातील अलंकार ओळखा.
Q2)
₹ 2150 प्रति क्विंटल या दराने 15 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल?
Q3)
दुध: लिटर:: मीटर:?
Q4)
तलाठी व पोलीस पाटील यांना कोण मदत करतो?
Q5)
प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?
Q6)
संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले?
Q7)
पोलीस हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचित येतो?
Q8)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.पंधरा दिवसांचा कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक…..
Q9)
100,105::125:?
Q10)
10 मीटर=?
Q11)
‘तीन रस्ते एकत्र येतात ती जागा…….’ या शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा.
Q12)
Olympic स्पर्धाची परंपरा………….. मध्ये सुरू झाली.
Q13)
पैदक्षिणा………..वाक्यप्रचार पूर्ण करा.
Q14)
पाच संख्यांची सरासरी 72 असून त्यापैकी चार संख्यांची सरासरी 69 आहे तर पाचवी संख्या कोणती?
Q15)
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q16)
ताशी 108 किमी वेगाने जाणारी गीतांजलि एक्सप्रेस एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Q17)
रेखा व सुरेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे चार वर्षानंतर ते 3:4 होईल तर रेखाचे आजचे वय किती?
Q18)
नालंदा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?
Q19)
मालिका पूर्ण करा.38, 55,82,119,….
Q20)
मुस्लिम समाजातील पवित्र महिना कोणता?
Q21)
प्रकाश वर्ष हे काय आहे?
Q22)
एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तेच काम 15 मध्ये किती दिवसात करतील?
Q23)
80+/17-6×10=….?
Q24)
नेपाळ या देशाने दावा केलेले ‘कालापाणी’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Q25)
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?
Q26)
राज्यसभेला कोण मतदान करू शकतो?
Q27)
महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या किती असते?
Q28)
खालील श्रेणी पूर्ण करा.R _ TU_S_UR_TU
Q29)
सदाचारी या शब्दाचा योग्य संधीविग्रह निवडा.
Q30)
खालील पैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटर सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यात येते?