पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 10-05-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘बादरायण संबंध असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा.
Q2) 
…….. या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त असते?
Q3) 
भारताची मध्यवर्ती बँक कोणती?
Q4) 
‘बोलकी’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.
Q5) 
खाली दिलेल्या संख्या मालिकेत कोणता अंक जास्त वेळा आला आहे? 23243524353242.
Q6) 
नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेल्या भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी….. या ठिकाणी आहे,
Q7) 
‘भारत हरता हरता जिंकला.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q8) 
इंडिया इंडेपेंडेन्स लीग च स्थापना कोणी केली?
Q9) 
ब्रिटिशांनी भारतात या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली
Q10) 
‘पोलिसांनी आरोपी शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q11) 
ध्वनीचा वेगापेक्षा पाण्यामध्ये ……..असतो.
Q12) 
खालीलपैकी कुठल्या वनस्पतीत फलांतर्गत बीजीकरण घडून येते.
Q13) 
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा?
Q14) 
भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो?
Q15) 
10 टक्के मलईचे 120 लिटर दूध व 8 टक्के मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे प्रमाण किती?
Q16) 
मालिकेतील रिकामी जागा भरा.2 , 5 , ……, 41 ,74
Q17) 
मी रोज काम करत जाईल हा वाक्य प्रकार कसला आहे?
Q18) 
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौमी असून त्याचा पाया 8 मीटर असेल तर उंची किती?
Q19) 
तुमसर या शहरांमध्ये…… ची मोठी बाजारपेठ आहे,
Q20) 
खालीलपैकी सामान्य नाम ओळखा.
Q21) 
खालील पर्यायांपैकी एक वचनी शब्द कोणता?
Q22) 
ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल?
Q23) 
171÷19×9=?
Q24) 
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक…..
Q25) 
जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?
Q26) 
1672 या संख्येत तून लहानात लहान संख्या कोणती वजा केली असता येणार असं के 17 ने पूर्ण भाग जाईल?
Q27) 
10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?
Q28) 
लॉर्ड क्लाईव्ह ने आत्महत्या का केली?
Q29) 
1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या. एकूण जोड्या पैकी किती जोड्यांमध्ये 4 फरक आहे?
Q30) 
0.25 * 2.5 * 1.2 = ?