Q1)
लोकांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q2)
169,269,350,414,463,?
Q3)
Cat =24dog =26rate तरrat=?
Q4)
समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे?
Q5)
कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.
Q6)
पुढील शब्दांचा समास सांगा.. दररोज.
Q7)
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,8,9,11,25,216,49
Q8)
‘दैवाने हात देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
Q9)
खालीलपैकी कोणता नेता मावळ गटातील नाही?
Q10)
एका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 व्यक्ती चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती?
Q11)
पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q12)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q13)
आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Q14)
मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या बाबी बेकायदेशीर आहेत?
Q15)
संहार चा समानार्थी शब्द काय आहे?
Q16)
पुढील वाक्यरचना नकारार्थी करा.‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’
Q17)
ड्रीम्स फ्रॉम माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण?
Q18)
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मध्य प्रदेश शासनाने दिला जाणारा 2020 या वर्षीचा ताण असेल सन्मान पुरस्कार देण्यात आला?
Q19)
8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Q20)
“इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट २०२५” या कार्यक्रमाचे आयोजन खालीलपैकी कोणाच्या सहकार्याने करण्यात आले आहे?
Q21)
वाहनातील तापमापक काय दर्शवतो?
Q22)
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q23)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q24)
मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमाने का बंधनकारक आहे?
Q25)
N.H.A.I या संस्थेच्या नावाने पूर्ण रूप काय आहे?
Q26)
खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q27)
पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?
Q28)
एका संख्येचे 25 टक्के म्हणजे 75 ती संख्या शोधा?
Q29)
आई वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 85 वर्षे आहे. आणखीन तीन वर्षांनी त्याची बेरीज किती वर्ष होईल?
Q30)
कवी या शब्दाचे अनेक वचन ओळखा