Q1)
5,38,382÷13=?
Q2)
प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षा मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे जर मुलीचे तीन वर्षांपूर्वीचे वय चार वर्षे होते?
Q3)
तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
Q4)
मालिकेतील रिकामी जागा भरा.U,T,……,R,Q
Q5)
फेसबुकचे संस्थापक कोण आहेत?
Q6)
प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?
Q7)
जर 1156: 34 तर 2916:?
Q8)
भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?
Q9)
दादाभाई नवरोजी हे ………..वर्तमानपत्राचे संपादक होते.
Q10)
खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q11)
….. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे,
Q12)
भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे?
Q13)
दसादशे 5 दराने 5000 रुपयाचे 9 वर्षाचे सरळव्याज काढा?
Q14)
14 बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाली होते?
Q15)
4:60:5:?
Q16)
0.8 / 4 = ?
Q17)
चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर कोणत्या वाहनाच्या पहिला अधिकार असतो?
Q18)
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौसे मी तर त्या घनाचे घनफळ किती?
Q19)
खालीलपैकी कोणता अपूर्णांक 1/2व1/3 यांच्या दरम्यान आहे?
Q20)
गिअर नसलेली मोटर सायकल चालवण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय आहे?
Q21)
वासुदेव बळवंत फडके….. या खात्यात लिपिक होते,
Q22)
चले जावे चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली?
Q23)
भाषा आहे…. चे माध्यम आहे,
Q24)
प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q25)
प्रयोग ओळखा.पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे.
Q26)
भारतीय संशोधन संस्था कोठे स्थित आहे?
Q27)
दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला……………. अवयव म्हणतात.
Q28)
700 मीटर लांबीच्या आगगाडी चा ताशी वेग 60 किमी वेगाने धावते. तिला एक बोगदा ओलांडण्यास एक मिनिट लागतो तर बोगद्याची लांबी किती?
Q29)
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 12ने बाकी 5 उरते व 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते.
Q30)
पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण?