Q1)
‘किशोरी अमोणकर’ या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहेत?
Q2)
राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे 12 तासांनी पोहोचते. तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?
Q3)
भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?
Q4)
पहिल्या त्या मिरवणुकीत…… झाल्या. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
Q5)
एका पेटीत 2 डझन पेरू आहेत अशा 24 पेठेतील एकूण पेरू किती होतील?
Q6)
नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?
Q7)
‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?
Q8)
फुफुसांचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणते?
Q9)
जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे?
Q10)
…… च्या जागी येणारी संख्या काढा?1,6,13,22,33….
Q11)
महाराष्ट्रामध्ये येवू घातलेले शक्ती विधेयक कशाशी संबंधित आहे?
Q12)
1.2.6.24…..?
Q13)
450 चे 30 %=…?
Q14)
कोयना धरण कोणत्या ठिकाणी आहे?
Q15)
एकमेकां शेजारी असणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार होतो?
Q16)
एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे दोन्ही संख्यांची बेरीज 120 आहे तर पहिली संख्या कोणती?
Q17)
ट्रॅफिक सिग्नल वर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर काय करावे?
Q18)
पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
Q19)
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 53.5 किलो ग्रॅम आहे. वर्ग शिक्षकांसह त्या सर्वांचे सरासरी वजन 36 किलो ग्रॅम भरले, तर वर्गातील शिक्षकाचे वजन किती?
Q20)
घोडा. पागा. हत्ती…?
Q21)
संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे?
Q22)
मानवाच्या खालीलपैकी कोणत्या अंतरीक इंद्रियांवर हिपॅटॅटीस बी चा प्रादुर्भाव होतो?
Q23)
मराठा साम्राज्यात गोळा केलेला कर …….म्हणून ओळखला जात असे.
Q24)
स्वतंत्र पाकिस्तानचे निर्मितीची योजना कोणी केली,?
Q25)
डॉक्टर आंबेडकर यांनी मिलिंद कॉलेज ची स्थापना कोणत्या शहरात केली?
Q26)
महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला?
Q27)
मराठा साम्राज्यात गोळा केलेला कर …….म्हणून ओळखला जात असे.
Q28)
खालील नावासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.पाण्याचा खळखळाट तसे विजांचा…..?
Q29)
सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे?
Q30)
लक्षद्वीप ची राजधानी….. आहे,