Q1)
एका रांगेत त्याच्या मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q2)
तीन वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या सातपट होते तीन वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या चारपट होईल तर सध्या मुलाचे वय किती?
Q3)
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.ऐश्वर्य :-
Q4)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q5)
मराठीत किती वचन आहेत?
Q6)
1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर……. यांचा खून केला,
Q7)
5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठी समसंख्येच्या किती पट आहे?
Q8)
अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5 ,2.8,3,2,4.6 2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?
Q9)
देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q10)
2021 चा ऑलम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही?
Q11)
एका कामासाठी आठ मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?
Q12)
द.शा.द.शे 5% दराने 16000 रुपये मुद्दलाचे 2 वर्ष 8 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती?
Q13)
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली ?
Q14)
1,4,27,……125,36
Q15)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा,23,39,416,525,?
Q16)
45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Q17)
राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय?
Q18)
प्रमाणिकपणा हे कोणते नाम आहे?
Q19)
एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?
Q20)
भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा.
Q21)
‘रामचरित मानस’ या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली?
Q22)
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q23)
खालील मालिकेतील विसंगत संख्या शोधा,576,288,144,72,34
Q24)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q25)
तंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते?
Q26)
‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q27)
खालीलपैकी कोणते गाव गोदावरी नदीकाठी वसलेले नाही.
Q28)
11.120.13….?
Q29)
विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?
Q30)
खालीलपैकी आर.डी.एक्स चे दुसरे नाव काय?