पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 06-07-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
……….. यांनी मानव धर्म सभा स्थापन केली.
Q2) 
अखिल भारतीय सेवा निर्माण करणारा अधिकार कोणाला आहे?
Q3) 
पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्याच्या किती पट आहे?
Q4) 
‘विंचवाचे बिर्हाड  पाठीवर’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा?
Q5) 
कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?
Q6) 
गजनीचा मोहम्मद यांनी भारतातील खालीलपैकी कोणत्या मंदिरावर हल्ला केला नाही?
Q7) 
सायकल वरून येणारा मुलगा आज आला नाहीउद्देश्य ओळखा.
Q8) 
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत?
Q9) 
बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q10) 
बॉम्बे असोसिएशनची सन्मानीय अध्यक्ष म्हणून ……….यांची निवड केली होती.
Q11) 
केंद्राच्या अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप देण्याचे कार्य कोण करते?
Q12) 
Identify the correct synonym of the given word.BRASH:-
Q13) 
खालीलपैकी कोणते संयुग नाही?
Q14) 
‘विघातक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q15) 
सूत गुंडाळण्याचे फिरक्या बनविण्यासाठी कोणत्या वृक्षाचे लाकूड वापरतात?
Q16) 
‘हरिद्वार’ कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?
Q17) 
वनस्पती तेलाची क्षपण केले की, त्यापासून वनस्पती तूप मिळते या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक करते?
Q18) 
सती प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंट कडे एक अर्ज केला गेला त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती?
Q19) 
‘गीता रामायण’ हे कोणी लिहिले आहे?
Q20) 
‘उदय’ योजना …………क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे.
Q21) 
ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या…….,
Q22) 
लष्कराच्या सेवेसाठीचे ‘ड्रोन विमान’ खालीलपैकी कोणते?
Q23) 
औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
Q24) 
पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या …………या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते.
Q25) 
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q26) 
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा .‘सर्वांनी शांत बसावे’.
Q27) 
‘आराम हराम है!’ हे घोषवाक्य कोणी दिले?
Q28) 
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Q29) 
पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा?
Q30) 
‘उद्या गुरुचरित्राच्या सप्ताहाची समाप्ती होईल.’ या वाक्याचा काळ ओळखा.