Q1)
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत?
Q2)
कोणत्या प्रयोगात क्रियापदे नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंग आहे?
Q3)
प्रथिने सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या अन्नपदार्थ आहेत?
Q4)
खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.अंधातरी लोंबकळणारा
Q5)
8 वाजता आरशात किती वाजले असतील?
Q6)
एकमेकां शेजारी असणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार होतो?
Q7)
‘ययाती’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q8)
दोन क्रमवार संख्यांचा लसावी 210 आहे. तर त्या संख्या कोणत्या,
Q9)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q10)
भंडारा जिल्ह्याचे विभाजन.
Q11)
“गंगा “ही पवित्र नदी आहे या वाक्यातील अवतरणातील शब्दाची जात ओळखा.
Q12)
‘विदुषी’ या शब्दाची पुल्लिंगी रूप ओळखा.
Q13)
ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q14)
एका परीक्षेत बरोबर उत्तराला चार गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जातात. अजयने 80 प्रश्न सोडवले व त्याला 140 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले?
Q15)
69.49.7…?
Q16)
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेशात वास्तव्य असणारी प्रमुख आदिवासी जमात कोणती?
Q17)
तेलंगाना भारतातील कितवे राज्य आहे.
Q18)
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q19)
छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?
Q20)
कर्मचारी काम करीत असतो हा….. आहे,
Q21)
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q22)
व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Q23)
बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q24)
खालीलपैकी कोणता वर्ग शीत रक्ती आहे?
Q25)
भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे?
Q26)
घरगुती गॅसची किंमत 40 टक्के वाढविली ती आणखी 30 टक्के वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?
Q27)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q28)
राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात रद्द न होणारे मूलभूत हक्क कोणते?
Q29)
मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्षे होते. आता मुलाचे व आईच्या वयाची बेरीज 40 वर्षे आहे. दहा वर्षांनी मुलाचे वय किती असेल?
Q30)
खालील पर्याय पैकी आशिया खंडातील पर्वत कोणत?